आजपासून पुन्हा राज्यात शाळांची घंटा वाजणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये किलबिलाट पाहायला मिळणार आहे. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण, कमी मृत्यूदर आणि घरीच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पाहता शाळा सुरु करण्याची मागणी पुन्हा … Read more

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा 20 हजारांची वाढ होणार!

7th Pay Commission Update केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एक आनंदाची बातमी मिळणार आहे. या महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होऊ शकते, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा वाढ होणार आहे. जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्त्यात (DA वाढ) किती वाढ होईल हे ठरवण्यात आलेले नाही. AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 3% DA वाढण्याची अपेक्षा आहे. जर कर्मचाऱ्यांचा DA ३% ने … Read more

राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु अन बंद राहणार? जाणून घ्या एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या असून यामध्ये बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतचे वर्ग सुरु राहणार आहे. मात्र अद्यापही राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. तसेच अद्यापही काही … Read more

बळीराजावरील संकटे संपेना… शेतकऱ्यावर ओढवले हे नवे संकट

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच थंडी वाढत असताना दाट धुके पडल्याने शेती पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात वाढ होऊ लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहाता … Read more

सभासदांचे हितरक्षण हा केंद्रबिंदू ठेवून कारभार केला जाईल – माजी आ. भानुदास मुरकुटे

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- अशोक कारखान्याच्या निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडीवर मतदार सभासदांनी विश्वास टाकला. येत्या पाच वर्षात सभासदाभिमुख कारभार करुन तसेच कारखान्याला प्रगतीपथावर नेत सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू. तसेच सभासदांचे हितरक्षण हा केंद्रबिंदू ठेवून कारभार केला जाईल आणि अशोकला भरभराटीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी … Read more

खासदार विखे म्हणाले…तहसिलदारांना निवेदन देत बसू नका; खासदार या नात्याने मला संपर्क करावा

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गाच्या साईड गटार नाल्यांचे काम सुरू आहे. त्यासंबंधी गावकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत कोल्हार येथे महामार्गाच्या कामावर समक्ष येऊन पाहणी केली. शेतकर्‍यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. यावेळी विखे म्हणाले, या महामार्गाच्या बाबतीत अनेक लोक वेगवेगळी निवेदने देऊन कामाला अडथळे … Read more

राहाता शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा नागरिकांना त्रास; प्रशासनाला केली ही विनंती

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  राहाता नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण तात्काळ काढून रस्त्याचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे केली आहे. अतिक्रमण करणार्‍याना अनेकदा रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांनी समज देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नसून अनेकदा समज देणार्‍या नागरिक व … Read more

Pushpa 2 Release Date: ‘पुष्पा 2’ कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला ? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ने हिंदी मार्केटमध्ये जवळपास 80 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘पुष्पा’ सध्या ओटीटीवर रिलीज झाला आहे पण तरीही बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरूच आहे. ‘पुष्पा’ची गाणी आणि संवाद प्रचंड गाजले. ‘पुष्पा’ हिंदी आवृत्तीत प्रदर्शित होण्यामागे गोल्डमाइन्स टेलिफिल्म्सचे दिग्दर्शक मनीष शाह होते, त्यांनी या चित्रपटाचे … Read more

झाडे तोडण्याच्या मजुरीवरून झालेला वाद जीवावरच बेतला …!

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- झाड तोडण्याच्या मजुरीवरून झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केला. व नंतर पसार झालेल्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. बबन श्रीधर वारुळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर पांडु पवार असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

अरे देवा: दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने तिला दगडाने ठेचून मारले अन….!

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  त्याने एका महिलेस दारू पिण्यासाठी पैसे मागितले ..मात्र त्या महिलेने पैसे न दिल्याने तिचा दगडाने ठेचून खून केला. व नंतर पोलिस पकडतील या भीतीने नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात लपून बसलेल्या आरोपीस जामखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिस सुत्राकडून … Read more

अरे बापरे! चालक लघुशंका करण्यासाठी थांबला अन चोरट्यांनी ट्रक पळवला

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- लघुशंका करण्यासाठी ट्रकचालकाने ट्रक एका रस्त्याच्या कडेला थांबवला व तो लघुशंका करण्यासाठी गेला. मात्र या दरम्यान स्कार्पिओतून आलेल्या तिघांनी सदरचा ट्रकच पळवून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक चालक मुकिंदा पाचपुते हे त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.एमएच १६ एई ८१९३) हा श्रीगोंदा तालुक्यातील … Read more

Corona Vaccin : राज्यात कोरोना लस बंधनकारक नाही, मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राज्यात लस घेणं बंधनकारक नाही, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणे नागरिकांना भाग पाडू. राज्यात लसीकरण समाधानकारक असून, लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करू, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना लसीचे दोनही डोस घेणे आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना … Read more

Worlds Smallest Hotels : जगातील 8 सर्वात लहान हॉटेल्स, एका मध्ये लोक डोंगरावर लटकलेल्या बेडवर झोपतात

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- तुम्ही अशा अनेक आलिशान हॉटेल्सची नावे ऐकली असतील जी त्यांच्या प्रचंड इमारती, मोठा परिसर आणि अधिक खोल्यांमुळे प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात लहान हॉटेल्सबद्दल माहिती आहे का? दुर्गम भागात बांधलेली ही हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस एकांतात काही विश्रांतीचे क्षण घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहेत. येथे राहणाऱ्या लोकांसाठी … Read more

Omricon Symtoms: ओमिक्रॉनचे एक नवीन लक्षण समोर आले, जे शरीराच्या या भागावर हल्ला करते

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- कोरोना विषाणूच्या नवीन ओमिक्रॉन प्रकारात विविध लक्षणे दिसत आहेत, ज्यामुळे कोरोना आणि सामान्य फ्लूच्या लक्षणांमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. तथापि, ब्रिटनने नोंदवलेल्या ओमिक्रॉनच्या 20 लक्षणांच्या यादीमध्ये एक पूर्णपणे नवीन लक्षण समोर आले आहे, ज्यावरून ते ओळखले जाऊ शकते.(Omricon Symtoms) Omicron शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करत आहे. हृदय, … Read more

सिव्हील कॉन्ट्रक्टरची फिर्याद; वीज वितरणच्या उपअभियंताविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  एका सिव्हील कॉन्ट्रक्टरला जातीवाचक शिवीगाळ करणे महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या उपअभियंता किशन भिमराव कोपनर (रा. शिलाविहार रोड, सावेडी) यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या विरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्ट्रक्टर ज्ञानेश्‍वर ग्यानोजी सोनवणे (वय 41 रा. दरेवाडी ता. नगर) यांनी फिर्याद दिली … Read more

कंपनीत दरोडा टाकून झाला होता पसार पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई, आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. विक्की उर्फ विकास विजय शिंदे (वय 23 रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. नागापूर एमआयडीसीमधील झेन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील सुरक्षा रक्षकांना मारहाण करून कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तसेच कंपनीचे शटर कटावणीने तोडून कंपनीतील 17 … Read more

वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकाबरोबर घडले असे…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- जागेचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकाला चांगलेच महागात पडले. चौघांनी त्या युवकावर लोखंडी रॉडने मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोहेल गनी सय्यद (वय 23 रा. गजराजनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. एमआयडीसी हद्दीतील गजराजनगर चौकात ही घटना घडली. दरम्यान सय्यद याने रूग्णालयात एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हफीज … Read more

ट्रस्टच्या जागेच्या वादातून अध्यक्षांसह तिघांवर खूनी हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- येथील नागोरी मुस्लिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव व एका सभासदावर 13 ते 14 जणांनी ट्रस्टच्या जागेच्या वादातून चॉपर, लाकडी दांडके, शॉकअपसर व पाईपने प्राणघातक हल्ला केला. कोंड्यामामा चौक येथील हॉटेल कामधेनुसमोर ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इक्राम नजीर तांबटकर (वय 40 … Read more