kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 22-01-2022

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 22 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 22-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 22-01-2022

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)22 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 22-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भर चौकातच गावातील तरुणांवर गोळीबार ! ह्या ठिकाणी घडली घटना…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- वाळू तस्करीतून शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे भर सकाळी 10 वाजता घडली. दोन दुचाकीवरून बाहेरुन आलेल्या चौघांनी भर चौकातच गावातील तरुणांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.(Ahmednagar Breaking:) या घटनेने पुन्हा एकदा शेवगाव तालुक्यातील वाळू तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गोळीबाराने पोकॉ. दीपक कोलते हत्या प्रकरणाची आठवण झाल्या शिवाय … Read more

शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना शासनाची दमडीही अद्यापही मिळाली नाही

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  गेल्या काही महिन्यांपूर्वी शेवगाव तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांच्या घरात अतिवृष्टी व महापुरामुळे पाणी घुसले होते. तसेच या पाण्यामुळे शेती पिके, पशुधन, संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. मात्र अद्यापही तालुक्यातील नुकसाग्रस्तांना नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा अजूनही सुरळीतपणे सुरू झालेला नसल्याने तो तातडीने सुरळीत व्हावा, … Read more

Petrol-Diesel Price Today : आजचे पेट्रोल-डिझेल चे दर जाणून घ्या इथे

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- भारतीय तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 22 जानेवारी 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किमती अपडेट केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारां दरम्यान नोव्हेंबर 2021 पासून वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 22 जानेवारी 2022 रोजीही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. … Read more

मोठी बातमी ! आता अदानी ग्रुपची Electric vehicles मध्ये एन्ट्री…लाँन्च करू शकते ‘या’ गाड्या !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी लवकरच इलेक्ट्रिक व्हेहिकल सेग्मेंटमध्ये प्रवेश करू शकतात. पोर्ट, एयरपोर्ट आणि पावर सेक्टर पर्यंत पसरलेला अदानी समूह आता ईव्ही क्षेत्रात उतरणार आहे. अदानी समूहाने ईव्ही क्षेत्रासाठी ‘अदानी’ या नावाने ट्रेडमार्क नोंदणी केली आहे.(Electric vehicles) अदानी समूह प्रथम व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करेल. या … Read more

तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेतो; घरी येऊन तुला मारीन…! महावितरणच्या सहाय्यक महाव्यवस्थापकास धमकी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- एका बडतर्फ कर्मचार्‍याने नगर येथे महावितरण कार्यालयात बैठकीत असलेल्या सहाय्यक महाव्यवस्थापकावर शाईफेक करून शिवीगाळ करत थेट तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेतो, घरी येऊन तुला मारीन अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश लक्ष्मण बुरंगे यांनी … Read more

आता नगर तालुक्यातील ‘त्या’ सरपंचांना पंचायत समितीने दिल्या नोटिसा…!

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील ८ ग्रामसेवकांवर बदलीच्या ठिकाणचा पदभार मुदतीत स्वीकारला नसल्याचा ठपका ठेवत वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली. तर संबंधित सरपंच उपसरपंच यांना पदभार स्वीकारू दिला नाही. म्हणून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी बदली झालेल्या ग्रामसेवकांना पदभार स्वीकारण्यास मनाई केली तसे लेखी … Read more

आमदार रोहित म्हणतात : ‘ती’ केवळ चर्चाच… त्या चर्चा खऱ्याच असतात असे नाही!

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- मागील चार-पाच महिन्याच्या काळापासून अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात स्वतः मंत्री मुश्रीफ यांनीच भाष्य केले होते. परंतु याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, पालकमंत्री बदल ही केवळ चर्चाच आहे. त्या चर्चा खऱ्याच असतात असे नाही.असे सांगत पालकमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेला ब्रेक दिला … Read more

जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानंतर वाजणार घंटा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने ज्या भागात करोना रुग्ण संख्या कमी आहे, तेथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला दिले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने सोमवार ऐवजी जिल्ह्यात दि.२६ तारखेनंतरच शाळा उघडणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. राज्यात करोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व … Read more

संगमनेरातील देशी दारूचे दुकान महिला आघाडीने शिवसेना स्टाईल केले बंद

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शिवसेना महिला आघाडीने संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद केले. शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुरेखा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दुकान बंद करण्यात आल्याने शिवसेनेतील मतभेद उघडकीस आले आहेत. दरम्यान संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील कुरण रोड येथे हे देशी … Read more

शिर्डी नगरपंचायतचे कर्मचारी, अधिकारी तोंड पाहून कारवाई करतायत…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शिर्डी शहरातील साई मंदिर परिसरातील अनेक भागांमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान सदर कारवाईमध्ये दुजाभाव होत असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने अतिक्रमण कारवाईत गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर मोठे दुकानदार यांना यातून अभय मिळत असल्याचे या हातविक्रेत्यांनी सांगितले आहे. … Read more

अतिक्रमण धारकांना प्रशासनाचा ‘दे धक्का’…कारवाईने व्यावसायिकांची धावाधाव

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्रीरामपूर-नेवासा फाटा राज्यमार्गवरील अतिक्रमणे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. दरम्यान प्रशासनाच्या थेट कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिक माहिती अशी, तालुक्यातील बाभळेश्वर ते नेवासा फाटा या राज्य मार्ग 44 वरील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जलदगतीने सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात खासगी सावकारशाहीने उच्छाद मांडला

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  आजही अनेक ठिकाणी पैशाची नड भागवण्यासाठी सावकाराचे साहाय्य घेतले जाते. अन शेवट पीडित त्याच्या सावकाराच्या कचाट्यात सापडतो आणि जे आहे ते सगळेच हरवून बसतो. दरम्यान सावकारकीचा वाढता फास जिल्ह्यासाठी धोकादायक बनू लागला आहे. यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात खासगी सावकारशाहीने सध्या मोठा उच्छाद मांडला असून अनेकांची पिळवणूक यातून सुरू … Read more

लोणी पोलिसांनी जेरबंद केली चारचाकी वाहन चोरांची टोळी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- लोणी, राहुरी आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनांची चोरी करणार्‍या टोळीला लोणी पोलिसांनी गजाआड केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील मणियार गल्लीतून 12 नोव्हेंबर रोजी फिरोज बशीर मणियार यांचा पिकअप किराणा सामानासह घरासमोरून चोरी झाला होता. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

ऊस तोड कामगारांच्या बैलगाडीला कारची धडक; पुणे-नाशिक महामार्गावर घडला अपघात

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाट्यावर ऊस तोड कामगारांच्या बैलगाडीला कारने जोराची धडक दिली. या अपघातात एक बैल जखमी तर एक बैल अंत्यस्थ झाल्याची घटना घडली आहे. तर कामगार कीरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, ऊस तोड कामगार हे आप आपल्या बैलगाड्या घेऊन ऊस तोडणी … Read more

चोरटयांनी पळविलेली रोकड पोलिसांनी अवघ्या काही तासातच केली हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज रस्ते देखील प्रवासासाठी आज सुरक्षित राहिले नाही आहे. अशा घटांनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच नगर शहरातील गजबजलेल्या भागातून काही दिवसांपूर्वी अ‍ॅड. अशोक गांधी यांचे तीन लाख रुपये चोरट्यांनी चोरले होते. दरम्यान चोरीच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात … Read more

राज्यसेवा पूर्व परीक्षा ! जाणून घ्या नगरमधील केंद्रांची संख्या

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवार, 23 जानेवारी 2022 रोजी पार पडणार आहे. दरम्यान सदर परीक्षेचा कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत असणार आहे. या परीक्षेसाठी नगर शहरातील 34 केंद्रांवर दोन सत्रांत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात … Read more