जाणून घ्या Teleprompter कसे कार्य करते? ज्यामुळे राहुल गांधींनी साधला पीएम मोदींवर निशाणा !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा समिटमध्ये सहभागी झाले होते. ही एक व्हर्च्युअल समिट होती, ज्यामध्ये काही समस्येमुळे पंतप्रधान मोदींना त्यांचे भाषण थांबवावे लागले. या समिटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओ क्लिपबाबत असा दावा केला जात आहे की, टेलिप्रॉम्प्टरमध्ये अडचण … Read more

Stock Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने 120 अंकांची घेतली उसळी …

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराने वाढीसह सुरुवात केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 119 अंकांच्या वाढीसह 61,428 वर उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या निफ्टी निर्देशांकाने 36 अंकांनी उसळी घेत 18,344 वर व्यापार सुरू केला. 1555 शेअर्स वाढले, 472 घसरले शेअर बाजार … Read more

Gold Silver Rate Today : खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहराची किंमत

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- सोन्याच्या दरात आज 0.04 टक्क्यांनी घट झाली आहे. यासह 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 47,900 रुपयांवर आला आहे.(Gold Silver Rate Today) यासोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. मंगळवारी चांदीचा भाव 0.28 टक्क्यांनी घसरून 61,723 रुपये प्रति किलो झाला. अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता दागिने बनवण्यासाठी बहुतेक … Read more

Vaccine for Omricon : देशातील ही कंपनी ओमिक्रॉनला हरवण्यासाठी बनवत आहे लस, फेज 2 चाचणी झाली पूर्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- ओमिक्रॉन संकटाच्या काळात आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतातील पहिली mRNA लस कोरोनाच्या नवीन प्रकार, Omicron वर देखील प्रभावी ठरू शकते. हि लस बनविण्याचे काम सुरू असून त्यानंतर मानवी चाचण्यांसाठी मंजुरी घेतली जाईल. Gennova Biopharma नावाची कंपनी भारतातील पहिली mRNA लस बनवत आहे.(Vaccine for Omricon) माहितीनुसार, Gennova Biopharma … Read more

चोरीच्या मालाची विक्री करण्यापूर्वीच चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढू लागले आहे. चोरीच्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच कोतवाली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक केली. मनोज लथानियल पाटोळे (वय 45 रा. बुरूडगाव रोड) व जावेद लियाकत सय्यद (वय 37 रा. भोसले आखाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक … Read more

राज्याचे अर्थमंत्री नगर जिल्हा परिषदेच्या पदरात किती निधी टाकणार? या दिवशी होणार फैसला

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिकला शुक्रवार (दि.21) नाशिकला बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासन अर्थ खात्याकडे 1 हजार 523 कोटींची मागणी करणार आहे. अर्थमंत्री यातून जिल्हा परिषदेच्या पदरात काय टाकणार हे शुक्रवारच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार … Read more

लग्नानंतरही प्रेयसीशी बोलल्याने पित्यानेच केली मुलाची हत्या, आई आणि बहिणीने केली मृतदेहाची विल्हेवाट

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची हत्या केली. यानंतर पत्नी आणि मुलीसह त्यांनी मुलाच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावली. 15 दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने या प्रकरणाची उकल केली. बुरहानपूरचे एसपी राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, ही घटना निबोला पोलिस स्टेशन क्षेत्रातील धुलकोट … Read more

Business Idea : 1 लाख रुपयांपासून सुरू करा हा व्यवसाय, दरमहा 8 लाख रुपये कमवा

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- जर तुम्हाला कमी पैसे गुंतवून मोठी कमाई करायची असेल तर जाणून घ्या या व्यवसायाबद्दल ज्यामुळे तुम्ही काही महिन्यांत लाखो रुपये कमवू शकता. हा व्यवसाय काकडी लागवडीचा आहे. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये खर्च देखील कमी आहे आणि कमी वेळेत मोठी कमाई केली जाऊ शकते.(Business Idea) त्याचे वैशिष्ट्य म्हणजे … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरणासाठी इतक्या कोटींची मदत केली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  नगर जिल्ह्यासह राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरणासाठी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 130 कोटींचे विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 78 कोटींची मदत केली जाणार आहे. राज्यात राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी … Read more

वाढत्या गारठ्याने बळीराजाचे संकट वाढवले… झाली हे अशी परिस्थिती

pअहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरासह तालुक्याचा संपूर्ण परिसर धुक्याने वेढला गेला होता. चालू रब्बी हंगामात कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाबरोबरच गहु, हरभरा, भाजीपाला, फळे, उस आदी पिकांची लागवड केली आहे. या धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे रोगाची भिती वाढली आहे. शेतीवर येणारी संकटे काही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील घटना : मुलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या महिलेचेही आज निधन झाले असुन या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. बेलापूरातील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता अचानक स्फोट झाला या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले बेलापुर परिसर या आवाजाने दणाणून … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी आज मतदान

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- अकोले नगरपंचायतीची चार जागांसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. दि. 21 डिसेंबर 2021 रोजी अकोले नगरपंचायतच्या 17 पैकी 13 प्रभागातील निवडणुकीचे मतदान झाले. यावेळी राहिलेल्या चार जागा ओ.बी.सी आरक्षित होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या चार जागाचे ओ.बी.सी आरक्षण रद्द होऊन सर्वसाधारण मधून निवडणूक आज दि. 18 … Read more

नेवासा तालुक्यातील तीन गावांतील तिघेजण झाले बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या दिवशी तीन गावांतील तिघेजण बेपत्ता झाले असल्याची घटना नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील देवगाव येथील अभिजित चांगदेव यादव (वय 26), धंदा-खासगी नोकरी यांनी दिलेल्या खबरीत म्हटले की, 13 … Read more

Dhanush and Aishwarya’s love story : जाणून घ्या साऊथचा सुपरस्टार कसा बनला रजनीकांत यांचा जावई

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांनाही विरंगुळा मिळाला नाही की साऊथ इंडस्ट्रीतील आणखी एका पॉवर कपलने घटस्फोटाची घोषणा केली आहे. अभिनेता धनुषने पत्नी ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची बातमी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(Dhanush and Aishwarya’s love story) कोलावरी डी’ या गाण्यानं सर्वांना वेड लावणाऱ्या … Read more

‘एटीएम’ चा वापर करताना ‘या’ सहा सूत्रांचा अवलंब करा; अन्यथा होऊ शकते फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- एटीएमचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडच्या काळात एटीएमद्वारे फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तशा तक्रारी येथील सायबर पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. यामुळे अहमदनगर सायबर पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांना एटीएम वापरण्याबाबत काही सूचनांचे पालन करण्याबाबत निर्देश दिले आहे. सहा सूत्र आपण वापरले तर निश्चित … Read more

अहमदनगर : ‘त्या’ निलंबित पोलीस अधिकार्‍याविरूध्द न्यायालयात दोन दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  डिग्रस (ता. राहुरी) येथील महिलेच्या कुटुंबाला वेठीस धरणारा व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार करणारा निलंबित पोलीस अधिकारी सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) याच्याविरूध्द राहुरी न्यायालयात दोन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) यांनी आरोपी लोखंडे विरोधात … Read more

‘नो मास्क, नो कम्प्लेंट’; ‘या’ पोलीस ठाण्याच्या गेटवर झळकतोय बोर्ड

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना तोंडावर मास्क लावूनच यावे लागणार आहे. कारण, भिंगार कॅम्प पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटवर ‘नो मास्क, नो कम्प्लेंट’ असा बोर्ड लावला आहे. अहमदनगर शहरापाठोपाठ भिंगार शहरात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे भिंगारचे पोलीस दक्ष झाले असून पोलीस ठाण्यात येणार्‍या व्यक्तींना … Read more

खासगी क्लासेसवर महापालिकेची कारवाई; ‘या’ नियमांचे उल्लंघन

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  शहरात कोराना रूग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेच्या कोरोना दक्षता पथकाकडून अधिक कडक कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी या पथकाने बालिकाश्रम रोडवरील ज्ञानप्रबोधिनी लक्ष अ‍ॅकॅडमीविरोधात दंडात्मक कारवाई केली. विद्यार्थी आणि शिक्षकांकडून सुमारे आठ हजार रूपयांचा दंड वसूल केला. शहरासह जिल्ह्यात करोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अहमदनगर शहरात सोमवारी 359 … Read more