अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- सिंगलफेज बंदचे धोरण मागे घ्यावे, आठ तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा नगर जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंद करू, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला. तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, महावितरणच्या माध्यमातून सुरू असलेले वीजबंद … Read more

How to make Kadha: सर्दी-तापात फायद्याचा आहे हा काढा, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, अशा प्रकारे तयार करा

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- विशेषत: हिवाळ्यात, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काढ्याचे सेवन करणे विशेष फायदेशीर मानले जाते, असे आयुर्वेदातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या नैसर्गिक औषधी वनस्पती आणि औषधींचा वापर केला जात असल्याने अनेक आजारांचा धोका कमी करण्यासाठीही काढ्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या काढा कसा बनवायचा, जो तुमच्यासाठी अनेक … Read more

मोठी बातमी ! ‘त्या’ बहुचर्चित बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  १९९६ साली झालेल्या बालहत्याकांडप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या कोल्हापूर येथील रेणुका शिंदे व सीमा गावित या बहिणींची फाशी विलंबाच्या कारणास्तव जन्मठेपेत रूपांतर होणार की नाही यासंंबधीचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. यांना ठोठावलेली फाशी उच्च न्यायालयाने रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोल्हापूरच्या अंजनाबाई गावित तिच्या दोन मुली सीमा … Read more

धक्कादायक घटना ! बोकडाऐवजी बोकड पकडणाऱ्याचा गळा कापला

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- एका मद्यधुंद तरुणाने बोकडाऐवजी बोकडाला पकडलेल्या व्यक्तीचा गळा कापला असल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये घडली आहे. दरम्यान जखमीला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण चित्तूरमधील वलासापल्ले येथील आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

Tips for taking personal loan : तुम्ही पहिल्यांदाच पर्सनल लोन घेत असाल तर या पाच गोष्टी लक्षात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात बदल केले आहेत. वैयक्तिक कर्ज घेणे सोपे आहे कारण त्यासाठी सोने आणि गृहकर्ज यांसारखे कोणतेही तारण किंवा सुरक्षा जमा करण्याची आवश्यकता नाही. याशिवाय इतर कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज कोणत्याही कारणासाठी वापरले जाऊ शकते.(Tips for taking personal loan) घराच्या नूतनीकरणासाठी किंवा … Read more

पंतप्रधानांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पटोलेंवर कारवाई करा; भाजप आमदार राधाकृष्ण विखे

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे विधान केले होते. या विधानावरून राजकारण पेटले असून, मोदींवर वादग्रस्त व्यक्तव करणाऱ्या पटोलेंवर भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी नाना पटोलेंचा निषेध केला गेला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात … Read more

बारा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण ‘या’ महिन्यापासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात मार्च २०२२ पासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासंबंधी केंद्र सरकार विचार करीत आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे देशात लसीकरण मोहीम अत्यंत तीव्र गतीने करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आजही कोरोना रुग्णसंख्येत भयंकर वाढ ! वाचा आताचे आकडे

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 1432  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

स्वस्त iPhone च्या नावाखाली पुन्हा एकदा जुनी Technology देण्यासाठी Apple सज्ज!

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- iPhone SE हा Apple चा स्वस्त iPhone आहे. म्हणायला स्वस्त आहे, पण तरीही भारतीय बाजारपेठ आणि इथल्या ग्राहकांसाठी तो खूप महाग आहे. अॅपलचे इतर आयफोन अधिक महाग असल्याने ते स्वस्त म्हणतात. iPhone SE च्या दोन व्हर्जन लाँच झाले आहेत. आता तिसरे व्हर्जन लाँच होणार आहे. रिपोर्टनुसार, iPhone SE … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 18-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 18 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 18-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव : 18-01-2022

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 18 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 18-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 18-01-2022

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 18 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 18-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 18-01-2022

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 18 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 18-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 18-01-2022

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)18 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 18-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

जाणून घ्या Teleprompter कसे कार्य करते? ज्यामुळे राहुल गांधींनी साधला पीएम मोदींवर निशाणा !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा समिटमध्ये सहभागी झाले होते. ही एक व्हर्च्युअल समिट होती, ज्यामध्ये काही समस्येमुळे पंतप्रधान मोदींना त्यांचे भाषण थांबवावे लागले. या समिटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओ क्लिपबाबत असा दावा केला जात आहे की, टेलिप्रॉम्प्टरमध्ये अडचण … Read more

Stock Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने 120 अंकांची घेतली उसळी …

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराने वाढीसह सुरुवात केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 119 अंकांच्या वाढीसह 61,428 वर उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या निफ्टी निर्देशांकाने 36 अंकांनी उसळी घेत 18,344 वर व्यापार सुरू केला. 1555 शेअर्स वाढले, 472 घसरले शेअर बाजार … Read more

Gold Silver Rate Today : खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहराची किंमत

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- सोन्याच्या दरात आज 0.04 टक्क्यांनी घट झाली आहे. यासह 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 47,900 रुपयांवर आला आहे.(Gold Silver Rate Today) यासोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. मंगळवारी चांदीचा भाव 0.28 टक्क्यांनी घसरून 61,723 रुपये प्रति किलो झाला. अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता दागिने बनवण्यासाठी बहुतेक … Read more

Vaccine for Omricon : देशातील ही कंपनी ओमिक्रॉनला हरवण्यासाठी बनवत आहे लस, फेज 2 चाचणी झाली पूर्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- ओमिक्रॉन संकटाच्या काळात आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतातील पहिली mRNA लस कोरोनाच्या नवीन प्रकार, Omicron वर देखील प्रभावी ठरू शकते. हि लस बनविण्याचे काम सुरू असून त्यानंतर मानवी चाचण्यांसाठी मंजुरी घेतली जाईल. Gennova Biopharma नावाची कंपनी भारतातील पहिली mRNA लस बनवत आहे.(Vaccine for Omricon) माहितीनुसार, Gennova Biopharma … Read more