तो नेहमीच धुमाकूळ घालायचा आता पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  युवकाच्या डोक्यात टणक वस्तू मारून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा सराईत आरोपी भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केला. त्याच्यावर पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. किरण कराळे (रा. कापुरवाडी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस … Read more

व्यावसायिकाची कार चोरली लाखाची रक्कम काढून घेतली अन्

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  औरंगाबाद येथून अहमदनगर शहरात आलेल्या व्यावसायिकाची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यातील रोख रक्कम व मोबाईल असा एक लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल काढून घेतला आणि कार चाँदबिबी महालाजवळ सोडून दिली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील व्यावसायिक रिकेश पटेल … Read more

राज्य सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  राज्यात अचानक कोरोना रुग्ण संख्या जास्त वाढल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी दिनांक 2 जानेवारी 2022 घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. याबाबत राज्य लोकसेवा आयोगाकडून एक प्रसिद्धपत्रक आले असून आता ही परीक्षा दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच परीक्षेला बसलेल्या … Read more

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक १८ जानेवारी ला; मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  येत्या १८ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील ९५ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका, २ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका तसेच, सांगली-मिरजज-कुपवाडा महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सावर्जनिक सुट्टी देण्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी … Read more

सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का?; अतुल लोंढेचा संतप्त सवाल

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेत अभिनेता किरण माने हे विलास पाटील ही भूमिका करत होते. अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून … Read more

शंभर टक्के लसीकरण झालेल्या गावांसाठी बक्षीस योजना; जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने, त्यातच लसीकरणाच्या सक्तीला विरोध होऊ लागल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ‘लसीकरणासाठी सुविधा बंद करून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणता येणार नाही. त्याऐवजी प्रोत्साहन म्हणून शंभर टक्के लसीकरण झालेल्या गावांसाठी बक्षीस योजना सुरू करण्यात येत आहे,’ असे … Read more

दोन चार जणांमधील वाद अर्ध्या गावाला भोवला; धोंडेवाडी गाव होत्याचे नव्हते झाले

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- तालुक्यातील धोंडेवाडी येथील गायरान जमिनीवर वसलेले गाव न्यायालयाच्या आदेशाने हटविण्यात आल्याने, तेथील शेतकऱ्यांना लग्न, मुलांचे शिक्षण आणि नवीन निवारा उभारण्याची काळजी वाटू लागली आहे. गावातील दोन-चार जणांमधील वादाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविल्याने त्याचे परिणाम अर्ध्या गावाला भोगावे लागत आहे. असे धोंडेवाडी येथील शेतकरी म्हणाले आहेत. तसेच अर्धे गाव … Read more

कडाक्याच्या थंडीने अहमदनगर शहर गारठले

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- मागच्या 4 दिवसांपासून अहमदनगर जिल्हा थंडीने गारठला असून, गुरुवारी पहाटेपासून दुपारी उशिरापर्यंत ढगाळ हवामान त्यात पडलेले धुके आणि बोचऱ्या थंडीमुळे नगरकर चांगलेच गारठले होते. जिल्ह्यात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे रात्री बरोबरच सकाळी ही शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत. दुपारी उशिरा सुर्यदर्शन झाले तरी हवेतील गारठा मात्र कायम होता. बुधवार पाठोपाठ … Read more

इंदोरीकर कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवत आहेत; तृप्ती देसाई यांची कारवाईची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरोधात खटला दाखल झाला होता. अशातच कोरोना बाबतीत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला आहे. इंदोरीकरांनी कीर्तनामार्फत अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. ‘मी माळकरी आहे म्हणून … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्यबद्दल काय म्हणाले महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटण्याचे नाव घेत नसले तरी, काही कर्मचारी कामावर रूजू झाले आहे. तसेच बहुतांश कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम असल्याने, एसटी महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती, बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः आकडेवारी माध्यमांसमोर ठेवली आहे. आजपर्यंत … Read more

राऊतांनी शिवसेना संपत चालली आहे त्याची चिंता करावी !

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेला चंद्रकांत पाटील हे प्रत्युत्तर देत म्हणाले की, संजय राऊत … Read more

Gold Price Today : लग्न सराईपूर्वी सोने पुन्हा महाग, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- लग्नाचा हंगाम जवळ आल्याने सोन्याच्या दरात चढाओढ आहे. आज आठवड्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवार, 14 जानेवारीला सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी होती. सराफा बाजारात सोन्याचा भाव 48,210 रुपयांच्या पुढे गेला आहे. आज सोन्याचा भाव १७९ रुपयांनी वाढून ४८२१० रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 61828 रुपये प्रति किलोवर … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पाट पाण्याच्या वादातून दोघा सख्या भावाने केला युवकाचा खून; न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- पाट पाण्याच्या वादातून एका युवकाचा खून करणार्‍या दोघा सख्या भावाला जिल्हा न्यायालायाने जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. चित्तरंजन रामचंद्र घुमरे (वय 31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे (वय 35 दोघे रा. भातकुडगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपी भावांची नावे आहेत. त्यांनी ज्ञानेश्‍वर नागरगोजे (रा. … Read more

बँक कंट्रोलचा पोलिसांना एक फोन आला आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; चोरटेही पकडले

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या एसबीआयच्या दोन एटीएम पैकी एक एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न गस्ती पथकावरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. एटीएम फोडत असताना पोलिसांनी सनी सुरजसिंग भोड (वय 25 रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) याला पकडले तर दोघे पसार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन जेरबंद केले आहे. गुरूवारी रात्री … Read more

Mental Health: बॉसमध्ये हे 6 गुण असावेत, नाहीतर त्यांचे कर्मचारी सतत तणावाखाली राहतील

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- आजकाल तणाव हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे आणि त्यातील सर्वात मोठा भाग म्हणजे कामाचा ताण. ज्यासाठी तुमचा बॉस किंवा मॅनेजर देखील जबाबदार असू शकतो.(Mental Health) जेव्हा कामाचा हा ताण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढतो, तेव्हा कर्मचारी चांगली कामगिरी करण्याऐवजी योग्य उत्पादन देऊ शकत नाहीत. परंतु, बॉस स्वतःमध्ये काही … Read more

Omicron symptoms in Kids: Omicron चे हे नवीन लक्षण मुलांमध्ये दिसून येते, डॉक्टरांनी दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- देशभरातील झपाट्याने वाढणाऱ्या ओमिक्रॉनच्या केसेसमध्ये पालकांची चिंता खूप वाढली आहे. १५ वर्षांखालील मुलांसाठी लस येण्यास अजून बराच वेळ आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना कोरोनाच्या या नवीन प्रकारापासून कसे वाचवायचे, याची चिंता पालकांना सतावत आहे. प्रतिकारशक्ती चांगली असूनही आता मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.(Omicron symptoms in … Read more

PUBG बनवणाऱ्या कंपनीने Apple आणि Google वर केला हा मोठा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- PUBG गेम बनवणाऱ्या प्रसिद्ध डेव्हलपर कंपनी Krafton ने Tech जगतातील दिग्गज कम्पन्यांविरोधात कोर्टात दावा दाखल केला आहे. वास्तविक, क्राफ्टनने अॅपल, गुगलवर मोठा आरोप केला आहे. त्याचवेळी, गुगल अॅपल व्यतिरिक्त, क्राफ्टनने Free Fire आणि Free Fire Max विकसित करणारी कंपनी Garena विरोधात देखील तक्रार केली आहे. एवढेच नाही तर … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘त्या’ व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल आला आणि खूनाचे रहस्य उलगडले…

डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून 40 वर्षीय अनोळखी पुरूषाचा खून करण्यात आला. ही घटना अहमदनगर शहरातील बंगाल चौक ते धरती चौकाकडे जाणार्‍या रोडवरील श्रध्दा इमारतीसमोर रॅम्पजवळ 29 सप्टेंबर 2021 रोजी घडली होती. पोलिसांनी यासंदर्भात तपास केला. मृत व्यक्तीचा शवविच्छेदन अहवालातून त्याचा खून झाला असल्याचे समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द खूनाचा गुन्हा … Read more