Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट ! आज वाढले तब्बल इतके रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 170  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

‘ही’संघटना मनपा विरुद्ध गुन्हा दाखल करणार!

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  सामान्य नागरिकांनी कोणतेही फलक लावले किंवा आपले उपजीविका चालवण्यासाठी गाडी लावली असता अतिक्रमण केल्यास मनपा अतिक्रमण विभाग कायदेशीर व दंडात्मक कारवाई करते. परंतु नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दौरा निमित्त काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मंत्र्यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर फलक व कमानी लावण्यात आल्या शासनाच्या कोणत्याही … Read more

बालगृहातील अल्पवयीन मुलास पळविले

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  केडगाव येथील सावली प्रतिष्ठान संचलित सावली बालगृहात राहणार्‍या जाकीर शाहीद अन्सारी (वय 17 मूळ रा. सागर नाश्ता सेंटर, श्रीरामपूर) यास अज्ञात व्यक्तीने पळून नेले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर अन्सारी 18 सप्टेंबर 2021 रोजी सावली बालगृहात दाखल झाला होता. 3 … Read more

…अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी ! ‘त्या’कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री यांनी एस टी महामंडळाला राज्य शासनात विलगीकरण करून राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देऊन,आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे व एस टी कर्मचाऱ्यांना जीवदान द्यावे. अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पाथर्डी आगारातील … Read more

सामाजिक जाणीव ठेवून काम केल्यास पत्रकारांना उज्ज्वल भविष्य

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  कोरोनानंतर पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने अमुलाग्र बदल झाले. टाळेबंदीत वृत्तपत्र बंद असतानाही ऑनलाईन बातम्याच्या माध्यमातून पत्रकारिता सुरू होती. पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येणार्‍या युवकांनी लोकाभिमुख पत्रकारिता सुरु ठेवावी. जमिनीशी मुळे घट्ट ठेवून व सामाजिक जाणीव ठेवून पत्रकारिता करणार्‍यांचे भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री … Read more

आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असलेल्या आणखी एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यात सध्या पेपर फुटी प्रकरण तसेच परीक्षांचे घोटाळे बाहेर येत असतानाच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे. नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये शिक्षक … Read more

जिल्हाधिकाऱ्यांने ‘या’ 3 तालुक्यांना दिले 100 टक्के लसीकरणाचे टार्गेट, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक महत्वाचे आदेश दिले आहे. जिल्ह्यातील संगमनेर ,अकोले व पारनेर या तीनही तालुक्यांत आगामी दहा दिवसांत 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे. याबाबत मी अधिकार्‍यांना पुन्हा सांगणार नाही. ही शेवटची … Read more

मोठा निर्णय ! निवडणुकांसाठी उमेदवारांना वाढीव खर्चाची मुभा

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  देशात येत्या काही महिन्यांमध्ये पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका होणार आहे. यात उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या राज्यांसह उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा देखील समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला असून निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. नेमका काय … Read more

एसटी कर्मचार्‍यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… स्वेच्छा मरणाची परवानगी द्या

st employee news

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-   राज्यात सुरू असलेल्या एसटी संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही आहे. या पार्श्वभूमीवर आता एसटी कर्मचार्‍यांनी सरकारला पत्र लिहून आपल्या वेदना मांडल्या आहेत. तसेच सरकारकडे इच्छा मरणासाठी परवानगी मागितली आहे. पाथर्डी आगारातील एसटी कर्मचार्‍यांनी पाथर्डीच्या तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. दरम्यान या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, तसेच एसटी … Read more

चायना मांजा विक्री करणारे व्यावसायिक प्रशासनाच्या रडारवर

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यामुळे आता बाजरात देखील पतंग तसेच मांजा विक्रीसाठीच उपलब्ध झाला आहे. यातच नायलॉन मंजुर बंदी असताना देखील त्याची विक्री होताना दिसत आहे. यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेने शहरातील वेगवेगळ्या परिसरात सर्रासपणे चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द कारवाई करण्यासाठी … Read more

‘पोलिस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू’

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- पोलिस आणि पत्रकार हे दोघेही अनेक अडीअडचणीचा सामना करत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव झटत असतात. पत्रकार व पोलीस यांच्यात बऱ्याच बाबतीत साम्य असते. त्यामुळे पोलिस या आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असे प्रतिपादन कर्जतचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले. … Read more

सोसायट्या म्हणजे सरकार व शेतकरी यांच्यातील ‘दुवा’

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यातील विविध सहकारी सेवा सोसायट्या या शेतकरी व सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत.कारण केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे काम याच सेवा सोसायटीमार्फत केले जाते. असे मत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले. नगर तालुक्यातील उक्कडगाव सेवा सोसायटी व राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे सेवा सोसायटी वर … Read more

सिनेप्रेमींसाठी महत्वाची बातमी ! सिनेमागृहे सुरु राहणार कि बंद?

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झाले असून निर्बंधांमध्ये कठोरता आणते आहे. यातच अनेक पुन्हा एकदा सिनेमागृहे देखील बंद होणार का? असा प्रश्न सिनेप्रेमींमध्ये पडला आहे. राज्यातील चित्रपटगृहे सध्या बंद करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र तिसरी … Read more

मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्या

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यातील इतर मागास वर्ग समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या समाजाचा अपमान केला आहे, तेव्हा महाविकास आघाडी शासनाने त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी कोपरगाव तालुका भाजपच्या वतीने नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांच्नाकडे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी विरोधी आपल्या महाविकास आघाडी … Read more

महत्वाची बातमी ! लस घेतली नसेल तर तुम्हाला रेशन मिळणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लसीकरण नसेल तर रेशन मिळणार नाही, लवकरच नाशिकमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या दैनंदिन … Read more

शेतकऱ्यांकडे जे होतं तेही पंतप्रधान मोदी तुम्ही काढून घेतलं; सिद्धूचे मोदींवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़. या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार … Read more

चंद्रकांत पाटील संतापले…”इंदिरा गांधींप्रमाणे मोदींचं व्हावं, अशी अपेक्षा करता का?

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे’, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये रोखण्यात … Read more

बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे उद्धव ठाकरेंना आयतं मिळालं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  “बाळासाहेबांचे ऋण भाजपा वाढवण्यासाठी नाही तर हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही मानतो. अलीकडच्या दोन वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी ती परंपरा चालू ठेवली नाही. आधी ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते, भविष्यातील माहिती नाही. पण या २ वर्ष २६ महिन्यात बाळासाहेबांची परंपरा चालू ठेवली नाही म्हणून आमचा आक्षेप आहे”. अशा शब्दात भाजप … Read more