नितेश राणेंच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. कोर्टाने सुनावणीदरम्यान नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान नितेश यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान … Read more

पोषण आहाराच्या चौकशीसाठी आता प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची निवड होणार

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- जिल्हा परिषद शिक्षण समितीची नुकतीच बैठक पार पडली आहे. यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात शालेय पोषण आहाराच्या तक्रारी वाढत असून पोषण आहाराच्या चौकशीसाठी आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची लॉटरी पध्दतीने निवड करून तपासणी करण्यात येणार आहे. सोमवारी शिक्षण समितीची मासिक सभा झाली. यावेळी सभेला … Read more

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी किती जणांनी घेतली लस? जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली आहे. यामुळे प्रशासन डेक्खील सतर्क झाले आहे. यातच सोमवारपासून (दि.3) जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी लस घेणार्‍या मुलांमध्ये नगर जिल्हा राज्यात तिसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ठाणे असून त्या ठिकाणी 17 हजार 999 … Read more

पुणे-मुंबईला डावलून विखे कुटुंबीय ‘या’ ठिकाणी उपचार घेतायत

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-    कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यावर कोरोनाचा धोका वाढला आहे. यातच अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली. यातच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठोपाठ खासदार सुजय विखे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यातच कोरोनावरील उपचारासाठी पुणे – मुंबईमधील मोठमोठे रुग्णालयांना डावलून … Read more

व्हा लसवंत… पहिल्याच दिवशी राज्यात लसीकरणास मोठा प्रतिसाद

  अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम अत्यंत तीव्र गतीने सुरु आहे. नुकतेच राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १ लाख ७६ हजार मुलांना लसलाभ मिळाला. लसपात्र मुलांपैकी २.९ टक्के मुलांचे लसीकरण पहिल्याच दिवशी झाले. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार होत … Read more

ब्रेकिंग न्यूज ! कटिंगच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून वाद…

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  नगर शहरातील पीरशहा खुंट येथे केशकर्तनालयाच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून किरकोळ वादातून मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान कोतवाली पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सदर ठिकाणी जमावाने वाहनांची तोडफोड केली याबाबत अधिक माहिती अशी कि, या ठिकाणी असलेल्या एका केशकर्तनालय च्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली. … Read more

परीक्षांचा घोळ सुरूच ! म्हाडाची परीक्षा पुन्हा लांबणीवर

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   पीएसआय या पदाची मुख्य परीक्षा 29 जानेवारी 2022 रोजी आहे आणि त्याचदिवशी म्हाडाचेदेखील पेपर सुरू होणार आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता होती. यामुळे आता पुन्हा एकदा म्हाडाची परीक्षा लांबणीवर पडली आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या वतीने क्लस्ट 6 मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीला 29 आणि … Read more

माजी आ. राहुल जगताप यांचे ‘कुकडी’वर निर्विवाद वर्चस्व विरोधकांचा बार निघाला फुसका !

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या कुकडी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष माजी आमदार राहूल जगताप, यांनी २१ पैकी २१ जागा बिनविरोध जिंकत निर्विवाद वर्चस्व राखत कारखान्याची निवडणूक बिनविरोध करत आपला करिष्मा दाखवून दिला आहे. कुकडी कारखान्याच्या निवडणुकीसाठी १४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत विरोधी गटाचे … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यात एकाच दिवसात ओमिक्रॉनचे तब्बल 68 रुग्ण ! कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ… वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-   राज्यात कोरोना संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता शासन व प्रशासनाकडून सर्वोतोपरीत दक्षता घेतली जात आहे.(maharashtra omicron cases) राज्यात आज कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे, आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा … Read more

दुचाकीवरून दोन चोरटे आले आणि साडेचार लाखांची बॅग घेऊन गेले

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- घरासमोर उभी केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लाख रूपये असलेली बॅग दोघा चोरट्यांनी लांबविली. सोमवारी दुपारी सारसनगर परिसरात ही घटना घडली आहे.(Ahmednagar Crime) चोरटे दुचाकीवरून बॅग घेवुन जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, भिंगार पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान याप्रकरणी भिंगार … Read more

नगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- अहमदनगर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा योजनेवरील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून होणार्‍या वीज पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.(Ahmednagar news) त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रांतील पाणीपुरवठा विस्कळीत होईल. अशी माहिती महापलिकाने दिली आहे. मुळा धरणातून उपसा केलेले पाणी विळद येथून पम्पिंग करून ते MIDC येथील नागापूर शुद्धीकरण केंद्रात येण्यास विलंब लागत आहे. … Read more

Ahmednagar Corona Update : आज 79 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 47 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात आज 79 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 664 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 47 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या माजी पत्नी रेहम खान यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे.(Pakistan’s Prime Minister Imran Khan) हा हल्ला घडवून आणला आहे असे रेहम खान यांचे म्हणणे आहे. रेहम खान पुतण्याच्या लग्नाहुन घरी येत असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे. आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवत … Read more

अहमदनगर ब्रेकींग: बाजार तळात तरूणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  सात ते आठ जणांनी रॉड, गज व दगडाने मारहाण करत तरूणाचा खून केला.(Ahmednagar Breaking) कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळात आज (सोमवार) दुपारी ही घटना घडली. राजा भोसले असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी … Read more

टेलरिंगच्या दुकानाला भीषण आग: तीन लाखाचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  टेलरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत तब्बल तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे घडली. येथील मास्टर टेलर या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागून दुकानांमधील असलेल्या मशीन, विक्रीसाठी आलेले कापड व शिवलेले ड्रेस जळून खाक झाले. यात टेलर युसुफ हासम शेख त्यांचे तब्बल तीन लाखापेक्षा … Read more

तिघांनी ऑटो गॅरेजमध्ये चोरी केली आणि पोलिसांनी लगेच पकडले

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  ऑटो गॅरेजमध्ये चोरी करणार्‍या तिघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. मतिन गफ्फार शेख (वय 31 रा. कोठी), इरफान अन्वर शेख (वय 25 रा. शाहूनगर, केडगाव) आणि समीर बाबासाब शेख (वय 38 रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.(Ahmednagar Crime) सोमनाथ सुभाष रानमळ (वय 35 रा. नागरदेवळे ता. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूण व्यापार्‍यावर कोयत्याने खूनी हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणातून तरूण व्यापार्‍याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. सावेडी उपनगराच्या भिस्तबाग चौकातील गजराज ड्रायक्लीन फॅक्टरीसमोर रविवारी रात्री ही घटना घडली.(Ahmednagar Crime News) या हल्ल्यात व्यापारी सागर नवनाथ शेडाळे (वय 26 रा. तुळजाभवानी मंदिराजवळ, पाईपलाईन रोड, सावेडी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी तोफखाना … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 03-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 03 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 03-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more