बिग ब्रेकिंग : राज्यात एकाच दिवसात ओमिक्रॉनचे तब्बल 68 रुग्ण ! कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ… वाचा सविस्तर आकडेवारी
अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- राज्यात कोरोना संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता शासन व प्रशासनाकडून सर्वोतोपरीत दक्षता घेतली जात आहे.(maharashtra omicron cases) राज्यात आज कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे, आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा … Read more