एकतर ‘शासनात विलीनीकरण करा नाही तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्या’..!

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- संपातून सर्व एसटी कामगार संघटनांनी माघार घेतल्यानंतर व लवकरात लवकर कामावर रुजू न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे.(st employees) मात्र आता या कर्मचाऱ्यांनी देखील विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याचे सांगत सरकारने एकतर ‘शासनात विलीनीकरण करावे नाही तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्या’..! अशी मागणी जामखेड येथील संपकरी एसटी … Read more

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न मात्र ..! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एका ३० वर्षीय इसमाने घरात घुसून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.(crime news) यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केला तिचा आवाज ऐकून जवळ असलेल्या तिच्या चुलता मदतीला धावल्याने संबंधित आरोपी पळून गेला. मात्र त्याला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले … Read more

येणाऱ्या वर्षाच्या स्वागताला आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- आज नववर्षाची पूर्व संध्या म्हणजेच 31 डिसेंबरचा दिवस!प्रत्येकालाचं नवीन वर्षाची उत्सुकता असते. सरत्या वर्षाला निरोप देऊन प्रत्येकजण आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल करत असतो.(Welcome to New Year) 2021 या वर्षामध्ये भारतावरचं नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचं संकट होतं. मात्र, आता देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. आशा … Read more

पुण्यात चाललंय काय…गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. येरवडा परिसरातील कोतेवस्ती येथे रात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे.(Attack on the police) यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी यावेळी परिस्थिती लक्षात … Read more

Cyborg Yoda Electric Motorcycle चा लूक आला समोर Royal Enfield च्या या बुलेट ला देईल टक्कर

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- Ignitron Motocorp Pvt Ltd ने Cyborg सोबत भारतातील दुचाकी इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) मोटरबाइक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.(Cyborg Yoda Electric Motorcycle) अनुकूलित वाहने आणि साउंड इंजीनियरिंग च्या निर्मितीमध्ये हे एक स्थानिक स्टार्टअप आहे. यासह, कंपनीने प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या सिरीजबद्दल माहिती दिली आहे जी सायबोर्ग योडा इलेक्ट्रिक मोटरसायकल … Read more

Gold Silver rates – हीच ती वेळ! बाजारात सोने-चांदीमध्ये घसरण, करा खरेदी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- सोने-चांदी खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.(Gold Silver rates) दुसरीकडे, काल सोन्याचा दर 0.18 टक्क्यांनी घसरला होता. या घसरणीनंतर सोन्याचे दर 48,000 पर्यंत खाली आले. चांदीच्या किमतीबद्दल … Read more

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध… जाणून घ्या काय नियमावली

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांची आणि आमायक्रोन या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे.(Strict restrictions) राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज (30 डिसेंबर) दिवसभरात तब्बल 5,368 कोरोना संक्रमितांची नोंद झाली. करोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत निर्बंध घालण्यात आल्यानंतर … Read more

‘या’ तरुणीच्या मृत्यूचे गूढ कायम ; आत्महत्या की घातपात !

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील एका गावातील एका अठरा वर्षाच्या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूमुळे तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला.(crime news) याबाबत परिसरातील नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहे. मागील दोन दिवसांपूर्वी एका अठरा वर्षाच्या मुलीने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. मात्र या मुलीने थेट आपले जीवन संपवण्याचा मार्ग का … Read more

नेवासा तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार टोळी विरोधात मोक्कातर्गत कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार रामसिंग त्रिंबक भोसले आणि त्याच्या टोळी विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.(Newasa news) श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाठविलेल्या या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. नगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलित … Read more

Cryptocurrency update : वाचा टॉप क्रिप्टोकरन्सी किंमती एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  जागतिक क्रिप्टो मार्केट कॅपिटलायझेशन गेल्या 24 तासांमध्ये 1.36 टक्क्यांनी वाढून 2.2 ट्रिलियन डॉलर झाले आहे, तर एकूण ट्रेडिंग व्हॉल्यूम 20 टक्क्यांनी घसरून 76.5 अब्ज डॉलर झाले आहे.(Cryptocurrency update) आजच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये DeFi चा वाटा 16.7 टक्के होता, तर stablecoins चा वाटा 78 टक्के होता. Bitcoin चे बाजारातील वर्चस्व … Read more

Petrol-Diesel prices today: आजही पेट्रोल डिझेल स्थिरच ! आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र भाव गगनाला भिडले

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  देशातील आघाडीच्या तेल कंपन्यांनी शुक्रवार, 31 डिसेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol-Diesel prices today) यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन 58 दिवस झाले आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होत आहे. … Read more

कामावर जात असल्याचे सांगून आले अन रेल्वे रुळावर संपवली जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  रेल्वे रुळावर एका ५६ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. रामदास निवृत्ती साबळे असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत साबळे हे नगर तालुक्यातील वाटेफळ येथील रहिवाशी असून नगर शहरातील … Read more

अहमदनगर शहर डिवायएसपी पदी अनिल कातकडे यांनी स्वीकारला पदभार

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांनी गुरुवारी (दि.३०) पदभार स्वीकारला आहे.दरम्यान अहमदनगर शहराचे तत्कालीन शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांची बदली झाली.(Ahmednagar Police) यानंतर त्या रिक्त जागी नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके या दोन्ही अधिकारी यांनी … Read more

दिलबर दिलबर…नोरा फतेहीलाही करोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे.(Bollywood News) यातच नेतेमंडळींपाठोपाठ आता बॉलिवूडमधील कलाकारांना देखील कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना … Read more

राज्यावर पुन्हा कठोर निर्बंधाचे संकट…आरोग्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- राज्यात आज दिवसभरात राज्यात पाच हजारांपेक्षाही जास्त नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारने सावधगिरीच्या दृष्टीने निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.(Health minister Rajesh Tope) या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री … Read more

जळीतकांड ! माथेफिरुंनी पेटवून दिल्या दुचाकी…या ठिकाणची घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  दुचाकी तसेच चारचाकी पेटवून देण्याच्या घटना पुण्यात घडलेल्या याआधी आपण आजवर ऐकल्या असतील. मात्र अशीच काहीशी घटना आता नगर जिल्ह्यात देखील घडली आहे.(Shrigonda News) जिल्हयातील श्रीगोंदा येथे हे जळीतकांड घडले आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा शहरातील सावरकर चौक आणि पंचायत समितीच्या … Read more

पंधरा लाखांचा कर थकविल्याप्रकरणी मनपाची मोबाईल टॉवरवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  मालमत्ता कर थकीत असल्याने अहमदनगर महानगरपालिकेने 29 डिसेंबर रोजी मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई केली आहे.(AMC News) याबाबत अधिक माहिती अशी कि, वॉर्ड क्रमांक 42 मधील अक्षय बिल्डिंगवर इंडस टॉवर लिमिटेड या कंपनीची टॉवर मालमत्ता सील करण्यात आली. मालमत्ता करा पोटी 15 लाख 18 हजार 245 रूपये थकबाकी … Read more

नववर्षाचे स्वागत करताना ‘ही’ काळजी घ्या… अन्यथा होईल कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच ओमिक्रॉनचा वाढलेला धोका यामुळे सरकारने काहीसे निर्बंध लागू केले आहे.(New Year Celebration) करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार थर्टी फर्स्ट आणि शनिवार नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. करोना नियमांचे नागरिकांनी पालन करावे, नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन करणार्‍यांविरोधा … Read more