Wedding Ideas : 2022 मध्ये लग्न करण्यासाठी 3 सर्वोत्तम कल्पना

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- 2021 ची लग्नाची लाट जवळपास संपली आहे. मात्र, लग्नाचे बेत आखणाऱ्यांना नवीन वर्ष उजाडलेले दिसते. नवीन वर्ष येण्यास अवघे काही दिवस उरले असून, अनेकजण लग्नाचे बेतही आखत आहेत. 2022 मध्ये विवाहसोहळ्यांमध्ये थोडा बदल होईल.(Wedding Ideas) डेस्टिनेशन वेडिंगचे नियम कायम राहतील, तर इतर काही महत्वाच्या बाबींना प्राधान्य दिले जाईल. … Read more

तरुणीच्या घरात घुसून ‘त्याने केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- तरूणीच्या घरात घुसून मोबाईल नंबर मागितला. तसेच तिच्या अंगाला झटून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिनांक २८ डिसेंबर रोजी घडलीय.( Ahmednagar crime) या प्रकरणी नितीन अडागळे याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील २३ वर्षीय तरूणी ही दिनांक २८ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजे दरम्यान … Read more

अहमदनगर ब्रेकींग: फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला व मनोज जाधव यांची मैत्री … Read more

Happy New Year 2022: कुटुंब आणि जोडीदारापासून दूर, नवीन वर्ष साजरे करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला नवीन वर्ष चांगल्या पद्धतीने साजरे करायचे आहे (न्यू इयर सेलिब्रेशन 2022). मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या छायेत नवीन वर्ष येणार आहे. अशा परिस्थितीत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता यावेळी दिल्लीसह अनेक ठिकाणी नवीन वर्षाच्या आधी अनेक निर्बंध लादण्यात … Read more

मुलाला दिलेले उसने पैसे दिले नाही म्हणून वयोवृद्ध महिलेस मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  तुमच्या मुलाला हात उसणे दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. असे म्हणत आरोपी सतीष वाघ याने एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.(Elderly woman beaten) ही घटना दिनांक २७ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. तस्लीम बेगम मशीहूल … Read more

पती-पत्नीस शिवीगाळ करून केली मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  तुझ्या पत्नीमुळे आमची आब्रू गेली आहे. म्हणून तू तुझ्या पत्नीस माहेरी नेऊन घाल. असे म्हणत चार जणांनी मिळून एका पती-पत्नीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.(abused and beaten) तसेच त्या महिलेच्या विनयभंग केल्याची घटना दिनांक २८ डिसेंबर रोजी घडली आहे. दिनांक २८ डिसेंबर रोजी साडेनऊ वाजे दरम्यान आरोपी … Read more

Wedding Tradition Culture: विदाईच्या वेळी वधूचा तांदूळ फेकण्याचा विधी काय आहे? त्याचे महत्त्व जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- भारतात प्रत्येक धर्माचे लोक राहतात, त्यामुळे सर्व धर्मांची स्वतःची संस्कृती आहे. हिंदू धर्मात लग्नांमध्ये अशा अनेक प्रथा आणि विधी आहेत, ज्या वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे वधूच्या निरोपाच्या वेळी तांदूळ फेकण्याचा विधी.(Wedding Tradition Culture) तुम्ही लग्नसोहळ्यांमध्ये पाहिलं असेल की नववधू विदाईच्या वेळी आपल्या घरातील तांदूळ मागे … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वर्षभरात तब्बल 50 कोटी रुपयांच्या मुरुमाची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील मुळा प्रवरा या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू तस्कर या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.(Theft) तालुक्यात आता मुरूम तस्करीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील निमज परिसरात खुलेआम मुरुमाचा उपसा होत आहे. या ठिकाणाहून वर्षभरात तब्बल 50 कोटी रुपयांच्या मुरुमाची चोरी झाल्याची … Read more

जिल्ह्यातील या 7 नगरपरिषदांवर नियुक्त करण्यात आले प्रशासक

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे.(Municipal Councils) यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याआहे. दरम्यान या घेण्यात आलेल्या निर्णयाचा थेट परिणाम जिल्ह्यातील अनेक निवडणुकांवर झाला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांवर राज्य … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सोशल मीडियावर फोटो टाकून विवाहितेची बदनामी; गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  विवाहितेचे इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडून त्यावर तिचे फोटो टाकणार्‍या अज्ञात तरूणासह त्याला मदत करणार्‍या अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 (ड), सह 43, 66 (क), 66 (ड) महिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Breaking) केडगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने फिर्याद दिली आहे. … Read more

Zodiac Signs : या राशीच्या लोकांना वाटत नाही भीती , ते आव्हानांना धैर्याने सामोरे जातात

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीवरून देखील ओळखता येतो. काही राशी आहेत ज्यांना भीती आणि गोंधळ नाही. या राशीच्या लोकांना जीवनात यश मिळते. अशा लोकांवरही लक्ष्मीची कृपा राहते.(Zodiac Signs) मेष :- ज्योतिष शास्त्रानुसार ही राशी पहिली राशी मानली जाते. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ हा सर्व ग्रहांचा … Read more

रतन टाटा यांच्याविषयी या गोष्टी नक्की जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  भारताचे प्रसिद्ध उद्योजक, दानवीर रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर, 1937 ला झाला. आज त्यांनी वयाची 84 वर्षे पूर्ण केली आहेत.( Ratan Tata) आज आपण त्यांच्या काही अनोख्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया… रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनू … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 29-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 29 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 29-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 29-12-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 29 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 29-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 29-12-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 29 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 29-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

राज्यात सात दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! दोन दिवसांत होणार ‘तो’ मोठा निर्णय…

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय. कोरोनाची तिसरी लाट मुंबईच्या उंबरठ्यावर असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नव्या नियमांची माहिती दिली. राज्याला आठ दहा दिवसात २० जानेवारीपर्यंत ५ ते ६ हजार ऍक्टिव्ह रुग्ण होते. मात्र आता ११ हजार ०९२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज संध्याकाळी अंदाजे २२०० रुग्ण होतील, अशी … Read more

big breaking : खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.(Supriya Sule) आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुळे यांनी याबद्दल माहिती दिली आहे सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं … Read more

Happy New Year : नवीन वर्षाचे स्वागत दारूने नव्हे तर या नैसर्गिक देसी पेयांनी करा

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- अनेकांना नवीन वर्षाचे स्वागत ड्रिंक्सने करायला आवडते. 31 डिसेंबरच्या रात्री पार्टीत लोक मद्यप्राशन करतात, मात्र गेल्या दोन वर्षांत नववर्षाचे वातावरण खूप बदलले आहे. सामाजिक अंतर राखण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दारूपासून अंतर राखणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात काही नैसर्गिक पेयांनी करू शकता.(Happy New Year) नारळ … Read more