अरे बापरे! ‘त्या’ विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या परत वाढली
अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात काल पुन्हा ९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळले. त्यामुळे आता नवोदय विद्यालयातील एकुण कोरोना बाधितांची संख्या ९२ वर पोहोचली आहे.(Ahmednagar Corona news) टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय हे निवासी विद्यालय असुन, मागील आठवड्यात शुक्रवारी ९ कोरोनाबाधित आढळून आले होते. तर … Read more