Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 79 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 27-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 27 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 27-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 27-12-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 27 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 27-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

कंटेनर चारचाकीवर आदळला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- चारचाकी वाहनाला कंटेनरची पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत चारचाकी वाहनातील युवक जखमी झाला आहे.(Acciodent) विनय अशोक तेलपांडे (वय 21 रा. ललीत नांदेड, पुणे शहर) असे जखमी युवकाचे नाव आहे. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात दुपारी पावणे बारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात … Read more

प्रवाशांची लूट; ट्रॅव्हल एजंटांवर खंडणीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- खासगी ट्रॅव्हल्स् एजंट अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. याचा अनुभव महापालिकेतील एका अधिकार्‍यांनाही आला.(crime of ransom) त्यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चौघांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. मनपाचे अधिकारी राहुल किशोर अहिरे (रा. बॉम्बे बेकरी समोर, मुकुंदनगर, मुळे रा. आनंदनगर ता. मालेगाव जि. … Read more

या कंपनीने सादर केली E-Bike आणि दोन E-Scooter, एका चार्जमध्ये 120 किमी पर्यंतची रेंज देईल

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- भारतीय बाजारपेठेतील इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी लक्षात घेऊन, Evtric Motors ने EV India XPO 2021 मध्ये विजेवर चालणाऱ्या अशा तीन दुचाकी लॉन्च केल्या आहेत. खरं तर, एव्हट्रिकने ऑफर केलेल्या तीन इलेक्ट्रिक दुचाकींपैकी एक इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे आणि दोन इलेक्ट्रिक स्कूटर आहेत.(E-Bike) कंपनीने या इलेक्ट्रिक दुचाकींना EVTRIC Rise(Motorcycle), EVTRIC Mighty … Read more

येथे चालते कायमच गोमांसची विक्री; पोलिसांचे छाप्यावर छापे

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  नगर शहरातील झेंडीगेट परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे कोतवाली पोलिसांकडून सलग सुरू असलेल्या कारवाईतून समोर आले आहे.(Sale of beef) शनिवारी कत्तलीसाठी जाणारा गोवंशीय जनावरांचा टेम्पो पोलिसांनी पकडला होता. रविवारी नऊ हजार रूपये किंमतीचे 55 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. झेंडीगेट येथे … Read more

भावकीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी दोघे गंभीर जखमी : ‘या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- आपल्याला भावकीचे वाद सर्वसृत आहेत. अनेकदा विकोपाला जाऊन छोट्या गोष्टीचे रूपांतर मोठ्या वादात होते. अशीच घटना जामखेड तालुक्यातील साकतमध्ये घडली आहे.(scuffle) येथे गेल्या अनेक दिवसांपासून काही ना काही कारणांवरून भावकीत दोन गटात भांडणे होत होती. काल झालेल्या तुफान हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी जामखेड … Read more

पावभाजी विक्रेत्याच्या गॅसटाक्या चोरल्या

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  अलीकडे चोरट्यांचे काही सांगता येत नाही. ते कोणत्याही वस्तूची चोरी करतील ते सांगत येत नाही.(Theft) दिवसेंदिवस वाढत असलेल्या गॅसच्या किमतीमुळे आता चोरट्यांनी गॅसच्या टाक्या देखील चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकात असलेल्या पावभाजी विक्रेत्याचे दुकान फोडून चोरट्यांनी गॅसटाक्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. … Read more

त्याला वाचवण्याच्या प्रयत्न केला मात्र दोघांचाही मृत्यू झाला

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील निंबळक शिवारात सेफ्टीक टँकमधील मैला काढण्याचे काम सुरू असताना टँकमध्ये पडून घर मालकासह एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(crime) या घटनेत एक कामगार जखमी झाला आहे. घर मालक साहेबराव खेसे (वय ५०, रा.निंबळक ता. नगर) व कामगार अरूण देठे (वय ३८, रा. नागापूर) अशी मृतांची … Read more

‘त्या’ तालुक्यातील कोरोनाबधित विद्यार्थी संख्या वाढली!

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील एका शिक्षकासह १९ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले होते.(corona patients increase) त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये आणखी ५२ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती तहसीलदार आवळकंठे यांनी दिली. नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोनासारखी लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता … Read more

दारूचे अति सेवन करणाऱ्या तरुणाला आली फिट अन पुढे घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  फिट येऊन खाली पडून एकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथे घडली आहे.(drank too much alcohol … ) याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, बाळू मधुकर भोसले वय 34, धंदा-मॅनेजर रा. घोडेगाव यांनी खबर दिली असून त्यात … Read more

घराबाहेर सुरु होता स्वयंपाक तेव्हा घरात शिरून चोरटयांनी ऐवज केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करुन 1 लाख 83 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घडली आहे.(Ahmednagar Crime) याबाबत काकासाहेब भागुजी हारसुळे (वय 42) धंदा-शेती रा. सलाबतपूर ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने घेतला चिमुरड्याचा जीव; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात अपघटनाच्या सत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. नियमांचे उल्लंघन, बेशिस्त वाहन चालविणे, यामुळे अनेकदा अपघात घडले आहे, यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.(Ahmednagar Accident news) यातच संगमनेर मध्ये झालेल्या एका अपघातात एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव जाणार्‍या वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात … Read more

वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! पंढरपुरातील विठ्ठल मंदिर ‘या’ काळात दर्शनासाठी बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- राज्यातील करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता निर्बंध कठोर करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 25 डिसेंबर 2021 पासून रात्र 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(Pandharpur Vitthal Temple)  याचाच परिणाम म्हणून यापुढे रात्री 9 वाजेनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच करोडो … Read more

नगर जिल्ह्यातील नगरपंचायत तसेच नगरपालिकांना मिळणार मोठा निधी

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन 2021-22 वर्षातील अनुदानाचा राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना पहिला हप्ता प्राप्त झाला. (Nagar Panchayat) यामध्ये तब्बल184 कोटी 40 लाख रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनपासह सर्व पालिका आणि नगरपंचायतींच्या 9 कोटी 29 लाख 19 … Read more

मुंबई विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-   मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.(University Mumbai) या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषवणार आहेत. याप्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे इतर अनेक मान्यवर या … Read more

धोका वाढला ! देशात चारशेहून अधिकांना ओमायक्रॉनची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- देशामध्ये ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या ४२२ वर गेली असून १३० जण बरे झाले. या विषाणूचा संसर्ग १७ राज्यांत पसरला आहे.(Omicron News) महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. दरम्यान महाराष्ट्र राज्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने … Read more