शेवगाव तालुक्यातील शंभरहून अधिक गावे झाली ‘कोरोनामुक्त’
अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- शेवगाव तालुक्यातील 107 गावात सध्या कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसून ही सर्व गावे कोरोना मुक्त झाली आहेत.(corona virus) आता ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ठीक ठिकाणी जनतेचे प्रबोधन सुरु असून आरोग्य विभागाच्या या मोहिमेस लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे … Read more