Cheap price smartphone : या कंपनीने गुपचूप ६ हजारांहून कमी किमतीचा स्मार्ट smartphone लॉन्च केला, पहा अप्रतिम फीचर्स
अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक Philips ने आपला नवीन स्मार्टफोन Philips PH1 चीनी बाजारात लॉन्च केला आहे. एंट्री-लेव्हल PH1 स्मार्टफोन मोठ्या डिस्प्ले आणि क्वाड-कोअर प्रोसेसरसह बाजारात आणला आहे.(Cheap price smartphone) याशिवाय, हँडसेट ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि मोठी बॅटरीसह येतो. Philips PH1 अतिशय वाजवी किंमत टॅगसह येतो आणि आकर्षक रंगांमध्ये … Read more