एसटी कर्मचारी विलीनीकरणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली; या दिवशी होणार सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- एसटी संपाबाबत आज उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्‍य सरकारसह याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडली.(Ahmednagar news)  आता एसटी कर्माचारी विलीनीकरणाबाबतची सुनावणी बुधवार २२ डिसेंबर राेजी पुढील हाेईल, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. वकील सदावर्ते म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आम्ही आज सांगितलं की, परिवनहनमंत्री हे वारंवार अल्टिमेटम दिल्यासारखं … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी आता शिक्षक उतरले आंदोलनाला

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.(Ahmednagar news)  मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करुन देखील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने बेमुदत संप सुरु करण्यात आला आहे. दरम्यान आज नगर शहरातील महाविद्यालयीन व विद्यापीठ … Read more

राज्यात कोणत्याही निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नयेत

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणाबाबतची याचिका फेटाळून लावल्याने ओबीसी समाजाला कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याने ओबीसी समाजावर अन्याय होत आहे.(Ahmednagar news) ओबीसी आरक्षण लागू केल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी ओबीसी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी काँग्रेस विभागाच्या वतीने देण्यात आले. … Read more

‘आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाखांची मदत द्या’

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  अपघात सहायता निधी योजनेच्या ट्रस्ट मधून एसटीच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबियांना २० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी केली आहे.(Ahmednagar news) एसटी संपाच्या काळात राज्यातील ४२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला आहे. … Read more

जेलमधून पळालेल्या ‘त्या’ दोघा कैद्यांचा पोलिसांकडून तपास सुरु

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- राहुरीच्या कारागृहातील कुख्यात सागर भांड टोळीने खिडकीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केले. पळालेल्या ५ पैकी ३ कैद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. २ कैदी पसार आहेत.(Ahmednagar news) त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सागर अण्णासाहेब भांड (वय २५, रा. ढवण वस्ती, नगर, हल्ली रा. संकल्प सिटी, शिरूर, जि. पुणे), किरण अर्जुन … Read more

Marriage Tips: नवविवाहित, या टिप्सच्या मदतीने एकमेकांना समजून घ्या, घाई करू नका

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- जर तुमचे लव्ह मॅरेज असेल तर त्यात तुम्ही एकमेकांना आधीपासूनच ओळखत असता. पण, जर लग्न ठरले असेल, तर जोडप्यांना अधिक विचार करावा लागेल कारण ते एकमेकांना नीट ओळखत नाहीत. आपलं पुढचं आयुष्य नीट जाईल की नाही या विचाराने अनेकदा जोडपी अस्वस्थ होतात.(Marriage Tips) आपण एकमेकांना कसे समजून घेऊ? … Read more

आम्ही आकाश पाताळ एक करू, पण ओबीसींच्या अन्यायाविरुद्ध लढून समाजाला आरक्षण मिळवून देऊ !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  राष्ट्रवादी पक्षाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अकोल्यातील नेत्यांना सर्वकाही देत प्रचंड प्रेम केले. पण त्यांनी मात्र विश्वासघात करून पवारांना उतारवयात मनस्ताप दिला.(OBC reservation) त्यामुळे जनतेने किरण लहामटेंना प्रचंड मताधिक्याने निवडून देत धडा शिकवला. आता नगरपंचायत निवडणुकीतही मतदार त्यांना नक्कीच पुन्हा धडा शिकवतील. ओबीसींचे आरक्षण भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल … Read more

अपघातात अहमदनगर महापालिकेचे कर्मचारी जखमी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  रस्ता ओलांडणार्‍या महापालिकेच्या कर्मचार्‍यास दुचाकीची धडक बसली. या धडकेत ते जखमी झाले आहेत. मिठू सोपान चौधरी (वय 58 रा. महापालिका प्रशासकीय इमारत) असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे.(Ahmednagar Accident)  अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर महापालिका कार्यालयासमोर हा अपघात झाला. चौधरी हे महापालिका कार्यालयात जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. औरंगाबादच्या दिशेने आलेल्या दुचाकीने … Read more

Spinach Juice Benefits: पालक अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, पालकाचा रस या आजारांपासून संरक्षण करतो

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- पालक ही अशी भाजी आहे की तिचा आहारात समावेश केल्याने आपल्याला अनेक पोषक तत्व मिळतात. पालक भाज्या आणि कडधान्ये याशिवाय पालकाचा रस खूप फायदेशीर मानला जातो. पालकामध्ये खनिजांसह जीवनसत्त्वे ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात.(Spinach Juice Benefits) याशिवाय त्यात मॅंगनीज, तसेच लोह मुबलक प्रमाणात मिळते. यासोबतच … Read more

रिपब्लिकनचे गायकवाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. गायकवाड यांच्या घरी पोस्टाने हे पत्र आले असून त्यात त्यांना आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचा मजकूर आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आ. संग्राम … Read more

बांधकामाचे स्टील चोरताना खबर्‍याच्या नजरेत ते आले अन् पोलिसांच्या बेडीत अडकले

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  बांधकामासाठी आणलेल्या 12 टन स्टीलची चोरी करणार्‍या सावेडी उपनगरातील चौघा आरोपींना अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.(Ahmednagar Crime) राहुल भास्कर फुलारे (वय 29), मिथून सुनील धोत्रे (वय 23 दोघे रा. पवननगर, भिस्तबाग), किशोर राजू धोत्रे (वय 27 रा. प्रेमदान हाडको), रोहित रामलाल प्रजापती (वय 26 रा. निर्मलनगर) … Read more

मोकाटे प्रकरणात कर्डिलेच मास्टरमाईंड; ‘या’ नेत्यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे आणि त्यांच्या परिवाराला जीवनातून, राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न सध्या चालविला आहे.(Ahmednagar Politics)  मोकाटे प्रकरणात शिवाजी कर्डिलेच मास्टरमाईंड आहेत, असा आरोप नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. मोकाटे यांच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. नुकतेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत … Read more

Health Tips : हिमोग्लोबीन वाढवायचे असेल तर हे ५ ड्रायफ्रुट्स खा, काही दिवसातच दिसेल फरक

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- आपल्या शरीरातील लोहाची पातळी योग्य असेल तेव्हाच शरीर निरोगी राहील हे सर्वांनाच माहीत आहे. लोहाच्या कमतरतेचा तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. सत्य हे आहे की शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह सर्वात महत्वाचे आहे.(Health Tips) हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तातील पेशींमध्ये असलेले लोहयुक्त प्रथिन आहे, जे शरीराच्या सर्व भागांमध्ये … Read more

Tips to leave smoking addiction : धूम्रपानाच्या व्यसनामुळे त्रासलेले आहेत का ? होय तर हे सोपे घरगुती उपाय तुम्हाला मदत करू शकतात

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- आज, बहुतेक लोकांना धूम्रपानाचे व्यसन लागले आहे, ज्याच्या पकडीतून बाहेर पडण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करतात, परंतु परिस्थिती अजूनही तशीच आहे. धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे याची जाणीव ठेवा. त्याचे व्यसन सोडणे खूप अवघड आहे, पण अशक्य नाही.(Tips to leave smoking addiction) सिगारेटचा धूर जितका तो सेवन करणार्‍या व्यक्तीसाठी हानिकारक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २ कृषी केंद्र चालकावर फसवणुकीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी दिलेल्या बायोसूल या किटकनाशकाच्या फवारणीने झालेल्या नुकसानीच्या तक्रारीनुसार तपास होऊन बोगस कंपनी उघडकीस आल्याने दोघांवर खते औषधे नियंत्रण कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केला. संबंधित बायोसूल नावाचे बनावट औषध पुरवणारे आणि विकणारे नंदराज अहिरे, यश अॅग्रो … Read more

जनता विकासाच्या पाठीशी नेहमी उभी राहते : आ. काळे

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावाला समान न्याय देत आहे. त्यामुळे एखाद्या गावात सत्ता असो वा नसो त्या गावातील नागरिकांपर्यंत विकास पोहोचवणे हे माझे कर्तव्य असून जनता विकासाच्या मागे उभी राहते. यावर माझा विश्वास आहे, असे प्रतिपादन श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर … Read more

Health Tips: Breakfast मध्ये केलेल्या या चुका वजन कमी होऊ देत नाहीत, जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, लोक सहसा सकाळचे पहिले जेवण म्हणजे नाश्ता घेण्यावर अधिक भर देतात. त्याच वेळी, मोठी माणसे नेहमी सांगतात की नाश्ता कोणत्याही किंमतीत वगळू नये, कारण यामुळे तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा तर मिळतेच पण त्याचबरोबर तुम्ही तंदुरुस्त राहता.(Health Tips) याशिवाय नाश्ता केल्यानंतर अनेक तास भूक … Read more

१७ लाखांची फसवणूक ! त्या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  कामाची निविदा काढण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संतोष वसंत दोमल (रा. सातभाई गल्ली, तोफखाना) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, फिर्यादीत म्हटले आहे की, अतुल चव्हाण याने सन २०१५-१६ … Read more