अहमदनगर ब्रेकिंग : २ कृषी केंद्र चालकावर फसवणुकीचा गुन्हा
अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी दिलेल्या बायोसूल या किटकनाशकाच्या फवारणीने झालेल्या नुकसानीच्या तक्रारीनुसार तपास होऊन बोगस कंपनी उघडकीस आल्याने दोघांवर खते औषधे नियंत्रण कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केला. संबंधित बायोसूल नावाचे बनावट औषध पुरवणारे आणि विकणारे नंदराज अहिरे, यश अॅग्रो … Read more