दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  जमीन खरेदी-विक्री करत असलेल्या व्यक्तीला दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्यावरून सोनई येथील तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र तख्तमल गुगळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात शेटे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत … Read more

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? पहा काय म्हणाले पालकमंत्री मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तिस-या लाटेचा,ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे.(Corona Third Wave)  असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी … Read more

चक्क पोलिसच निघाले डिझेल चोर… व्हिडीओ होतोय व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिसांनी 2 नोव्हेंबरला केडगाव शिवारात चौघांना डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचे सील तोडून डिझेल चोरताना पकडले होते. पकडलेला टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला.(Ahmednagar Crime) तसेच त्या टँकरमधील डिझेल स्वत: च्या वाहनांमध्ये भरले. काही डिझेल ड्रममध्ये घेऊन जात होते. दरम्यान आता या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ मार्केटला झाली कांद्याची मोठी आवक

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- वासा तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातुन तसेच राज्यभरातून कांद्याची आवक होते.(Ahmednagar onion news)  उच्च प्रतीचा कांदा माल व योग्य व्यवस्थापन यामुळे देशभरातून कांदा खरीदीदार घोडेगाव कांदा मार्केट येथे कांदा खरेदीसाठी येतात व प्राधान्य देतात. दरम्यान नुकतेच नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव मार्केटमध्ये शनिवारी कांद्याच्या … Read more

Relationship Tips : महिलांच्या अशा सवयी त्यांना अडचणीत आणतात, त्यांच्या जोडीदाराशी संबंध प्रभावित होतात

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- प्रत्येक व्यक्तीला काही खास सवयी असतात. कोणाला विशेषतः काय आवडते आणि कोणाला काही गोष्टी नाही आवडत. जर तुमचा पार्टनर तुमच्या काही सवयींमुळे नाराज असेल तर त्या लगेच बदलण्याची गरज आहे.(Relationship Tips) कारण पुरुषांना बायकांच्या अशा प्रकारच्या सवयी आवडत नाहीत. त्यामुळे अनेकदा नाते तुटण्याच्या मार्गावर येते. तर मग जाणून … Read more

अमित शहा म्हणाले…मी सहकार तोडायला नाही, तर जोडायला आलो आहे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सहकार चळवळ मागे का पडली. याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले? आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजेत.(Minister Amit Shah)  ही आपली जबाबदारी आहे. सहकारासाठी काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास मदतीसाठी … Read more

माहेराहून २० लाख रुपये घेऊन ये, नाहीतर घटस्फोट दे’…डॉक्टर पतीकडून पत्नीचा छळ

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  हॉस्पिटल टाकायचे असल्याने तू माहेराहून २० लाख रुपये घेऊन ये. नाहीतर घटस्फोट दे’ अशी मागणी करत छळ करणाऱ्या डॉक्टर पतीविरुद्ध विवाहित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.(crime news) विवाहिता श्रध्दा प्रद्युम्न अंबेकर-काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पैठण पोलिसांनी डॉ. पतीसह सासू, सासरे व दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन, रेंडर आणि किंमत लीक, जाणून घ्या काय असतील फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. असे मानले जात आहे की सॅमसंग हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च करू शकतो. तथापि, यापूर्वी काही रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात होते की जागतिक पुरवठा साखळीतील कमतरतामुळे हा सॅमसंग स्मार्टफोन लॉन्च होऊ शकणार नाही. पण ताज्या रिपोर्ट्सनुसार, सॅमसंगचा हा स्मार्टफोन 4 … Read more

Health Tips : अन्न खाल्ल्यानंतर किती वेळ झोपणे फायदेशीर आहे, जाणून घ्या, येथे जाणून घ्या योग्य वेळ

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- निरोगी जीवनशैलीसाठी चांगले अन्न आणि भरपूर झोप आवश्यक आहे. जेवल्यानंतर लगेच झोपू नये असे वडिलांचे म्हणणे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण आजच्या व्यस्त जीवनशैलीत लोक रात्री उशिरा घरी येतात आणि सकाळी लवकर निघतात.(Health Tips) त्यामुळे त्याची झोप पूर्ण होण्यासाठी अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोप येते. पण तुम्हाला माहित आहे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना लस घेतली नाही तर अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोल, रेशन मिळणार नाही !

अहमदनगर जिल्ह्यात अद्यापही नऊ लाख नागरिकांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच पहिला डोस घेऊन मुदत संपूनही पाच लाख नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. अशा लोकांवर आता औरंगाबाद प्रमाणे कडक नियम लावा असे आदेश पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना आज दिले. पेट्रोल, रेशन आदी ठिकाणी लसीकरण नसणाऱ्या लोकांना सेवा देऊ … Read more

आजचे 7 वाजेपर्यंतचे तूरीचे बाजारभाव @18-12-2021

आज दिनांक 18-12-2021 रोजीचे राज्यातील विविध बाजारसमितीतील तुरीचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/12/2021 बार्शी — क्विंटल 240 5451 6000 5800 पैठण — क्विंटल 3 5395 5395 5395 मुरुम गज्जर क्विंटल 40 5600 6090 5845 सोलापूर लाल क्विंटल 109 5450 6000 5800 अकोला लाल क्विंटल … Read more

आजचे 7 वाजेपर्यंतचे टोमॅटो बाजारभाव @18-12-2021

आज दिनांक 18-12-2021 रोजीचे राज्यातील विविध बाजारसमितीतील टोमॅटो बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/12/2021 कोल्हापूर — क्विंटल 361 500 4000 2250 औरंगाबाद — क्विंटल 94 2200 3000 2600 श्रीरामपूर — क्विंटल 27 1500 2500 2000 मंगळवेढा — क्विंटल 40 600 3600 2700 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल … Read more

आजचे 7 वाजेपर्यंतचे कापूस बाजारभाव @18-12-2021

आज दिनांक 18-12-2021 रोजीचे राज्यातील विविध बाजारसमितीतील कापूस बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/12/2021 हिंगोली — क्विंटल 140 8055 8250 8152 राळेगाव — क्विंटल 6000 8000 8425 8350 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 224 8350 8400 8390 जामनेर हायब्रीड क्विंटल 21 6543 8000 7330 … Read more

आजचे 7 वाजेपर्यंतचे कांदा बाजारभाव @18-12-2021

आज दिनांक 18-12-2021 रोजीचे राज्यातील विविध बाजारसमितीतील कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/12/2021 कोल्हापूर — क्विंटल 3741 1000 3600 2000 औरंगाबाद — क्विंटल 936 500 1700 1100 सोलापूर लाल क्विंटल 25041 100 4000 1600 लासलगाव लाल क्विंटल 12532 501 2201 1601 नागपूर लाल क्विंटल … Read more

Ear Pain In Winters: हिवाळ्यात कान का दुखतात ? दुर्लक्ष करू नका, त्याचे कारण आणि उपाय जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- हिवाळा खूप छान असतो , पण या काळात अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. हिवाळ्यात अनेकांना कान दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अनेकजण या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. पण जर तुमचे हिवाळ्यात वारंवार कान दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कानात असणारी ही वेदना मोठी समस्या दर्शवते.(Ear Pain In … Read more

आजचे 36 जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव 18-12-2021

आज दिनांक 18-12-2021 रोजीचे राज्यातील विविध बाजारसमितीतील सोयाबीन बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत.  सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे.दर कमी तर झाले नाहीत पण यामध्ये 300 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण सोयापेंडच्या आयातीला पूर्णविराम मिळाला असताना देखील दरात वाढ होत नव्हती उलट घसरण सुरु होती. एकीकडे आवक वाढत असताना दर घटत असल्याने नेमका काय … Read more

Health Tips : या सवयी तुम्हाला वेळेआधी म्हातारे करत आहेत, आजपासूनच दूर राहा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- आजकालच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लोक वेळेआधीच म्हातारे दिसू लागतात. यामागे काही सवयी कारणीभूत आहेत. या सवयींमुळे माणूस वेळेपूर्वी म्हातारा दिसू लागतो. अशा वेळी या सवयी लगेच सोडणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया त्या सवयी ज्या तुम्हाला वेळेआधी म्हातारे करत आहेत.(Health Tips) जास्त टीव्ही पाहणे – रात्री उशिरापर्यंत … Read more

शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या प्रतिमेस महिलांकडून चपलांचा आहेर

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या आरोपीस उमेदवारी जाहीर केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सर्जेपूरा कराचीवालानगर येथे झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. पिडीत महिलेचे नांव निवेदनात नमुद करुन ते … Read more