चक्क पोलिसच निघाले डिझेल चोर… व्हिडीओ होतोय व्हायरल
अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिसांनी 2 नोव्हेंबरला केडगाव शिवारात चौघांना डिझेल वाहतूक करणार्या टँकरचे सील तोडून डिझेल चोरताना पकडले होते. पकडलेला टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला.(Ahmednagar Crime) तसेच त्या टँकरमधील डिझेल स्वत: च्या वाहनांमध्ये भरले. काही डिझेल ड्रममध्ये घेऊन जात होते. दरम्यान आता या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला … Read more