Relationship Tips : तणावामुळे जोडीदाराचा मूड खराब राहत असेल तर , अशा प्रकारे त्यांचा उत्साह वाढवा
अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- जर तुमचा पार्टनर तुमच्याशी त्यांच्या समस्येबद्दल बोलू शकत नसेल, तर तुम्ही पुढाकार घ्या आणि त्याला त्याच्या समस्येचे कारण खूप प्रेमाने विचारा. त्यांना थेट सांगता येत नसेल तर मधेच दुसरा काही विषय आणून वातावरण चांगले करून टाका.(Relationship Tips) यानंतर, मुद्द्यावर परत या आणि त्यांच्या त्रासाचे कारण काय आहे ते आरामात … Read more