म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील तब्बल २६ जण रजेवर गेले
अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक जवळ येऊ लागलीआहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता कर्मचारी देखील तयारीला लागले आहे. यामुळे मुख्यालयातील तब्बल २६ जण १५ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. दरम्यान जिल्हा परिषद पतसंस्थेच्या २१ जागांसाठी १९ डिसेंबरला मतदान होणार आहे. संजय कडूस यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश पॅनल व सुभाष कराळे … Read more