महत्वाची बातमी ! डिसेंबरमध्ये ८ दिवस बँका राहतील बंद

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  डिसेंबर आणि जानेवारीमध्ये बँकांना अधिक सुट्या असणार आहेत. यामुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम किंवा महत्त्वाचा व्यवहार असेल तर आठवड्यापूर्वीच पूर्ण करून घ्या. दरम्यान या सुट्या वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहेत. मात्र, या कालावधीत ऑनलाइन सेवा सुरू राहतील. माहितीनुसार, डिसेंबर २०२१ च्या उरलेल्या दिवसांपैकी ८ दिवस आणि जानेवारीत … Read more

फरार आरोपी मोकाटेला अटक व्हावी; आरपीआयचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी गोविंद अण्णा मोकाटे याला त्वरित अटक करून, त्याच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आरपीआय च्या (गवई) वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे कि, नगर तालुक्यातील इमामपूर येथील गोविंद मोकाटे एका महिलेवर अनेक दिवसापासून लैंगिक शोषण करत होता. लैंगिक शोषण … Read more

बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा कॉलेज सुरु झाले आहे. यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कॉलेजमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातून एका विद्यार्थ्याला बागेत नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ … Read more

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी मोकाटेला जेऊर गटातून शिवसेनेकडून उमेदवारी

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी गोविंद मोकाटे यांचे राजकीय भवितव्य संपविण्याचे षडयंत्र आखले असून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. विरोधकांचे कारनामे सर्वश्रूत असून जिल्हा परिषद निवडणुकीत जेऊर गटातून मोकाटे यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी असेल असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. … Read more

…अशी वेळ कोणावरही येवू नये ! नगर जिल्ह्यातील ह्या तरुणाच्या मृत्यूने खळबळ…

पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील तो स्वतः आरोपी नव्हताच. खोट्या गुन्ह्यात पोलीसांनी त्यास पकडल्यानंतर आरोपी म्हणून न्यायालयात हजर केले. पोलीस कोठडीसह दोन महिने न्यायालयीन कोठडीत जेलमधे काढावे लागले. त्याने स्वतःची चूक नसताना देखील आरोपातून सुटण्यासाठी याचना केल्यानंतर फिर्यादीकडून प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी झाली. या जाचाला कंटाळून 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समाेर … Read more

अवघ्या ७ दिवसांत तब्बल इतके नागरिक आंतरराष्ट्रीय प्रवास करून परतले…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात आठवड्याभरात १२१ नागरिक आंतरराष्ट्रीय प्रवास करून परतलेले. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्ह्याचा आढावा घेऊन जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना केली आहे. मंगळवारी नगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करुन ५५ नागरिक जिल्ह्यात दाखल झाले. आठ दिवसात १२१ जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून नगर जिल्ह्यात … Read more

Healthy Fruit: हे फळ साखरेवर नियंत्रण ठेवण्यासोबतच हृदयाच्या आरोग्याचीही काळजी घेते

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- ड्रॅगनचे नाव ऐकताच मनात एका विशाल प्राण्याची प्रतिमा उभी राहते, पण तो प्राणी नसून एका फळाचे नाव आहे. ड्रॅगन फ्रूटचे वैज्ञानिक नाव Hylocereus undatus आहे, जे दक्षिण अमेरिकेत आढळते. हे विविध प्रकारच्या वेलांवर तयार होणारे फळ आहे ज्याचे देठ पल्पी आणि रसाळ असतात.(Healthy Fruit) ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर … Read more

Remove dark circles: दुधाच्या मदतीने घरी बसल्या डोळ्यांखालील काळ्या डागांची वर्तुळे दूर करा, चेहरा दिसेल तेजस्वी

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- जर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करायची असतील तर ही बातमी तुम्हाला मदत करेल. डोळ्यांखालील काळी वर्तुळे ही केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही मोठी समस्या आहे. हे खूप जास्त स्क्रीन पाहणे, खूप कमी झोप, तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे होऊ शकते.(Remove dark circles) आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे … Read more

Relationship Tips : रागावलेल्या जोडीदाराचे मन वळवण्यासाठी या युक्त्या फॉलो करा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- जिथे प्रेम आहे तिथे राग, चीड आणि मन वळवणे निश्चितच असते. अनेकदा रिलेशनशिपमध्ये तुमचा पार्टनर तुमच्यावर रागावतो, तुम्ही त्यांना समजवाल या आशेने. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची नाराजी आणि राग योग्य वेळी आणि योग्य मार्गाने दूर केला नाही तर प्रकरण आणखी बिघडू शकते.(Relationship Tips) पती-पत्नी किंवा प्रेमी एकमेकांकडे वारंवार … Read more

MG Motor भारतात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे, जाणून घ्या किंमत आणि कधी लॉन्च होणार आहे

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- MG मोटर भारतात आपले दुसरे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की ती एका नवीन इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे जी पुढील आर्थिक वर्षात भारतात लॉन्च केली जाऊ शकते. एमजी मोटरची ही इलेक्ट्रिक कार परवडणाऱ्या किमतीत दिली जाऊ शकते.(MG Motor) MG मोटर सध्या भारतात … Read more

Winter Health Tips : हिवाळ्यात या 3 प्रकारच्या हर्बल चहाने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात, आपले शरीर निरोगी आणि चांगले अन्न आणि सर्व काही लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. हिवाळ्यात निरोगी राहणे आव्हानापेक्षा कमी नाही. थंडीच्या मोसमात घसा खवखवणे, सर्दी, खोकला, अंगदुखी होणे हे सामान्य आहे. अशा स्थितीत तुम्हाला सर्दी झाली असेल तेव्हा आल्याचा चहा किंवा सामान्य चहा प्यायला आवडते.(Winter Health Tips) … Read more

जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण वेगाने वाढले पाहिजे. यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत बोलताना दिले. कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण राज्यात हळूहळू वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रिमंडळ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट; दोन युवकांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गावठी कट्ट्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. वेगवेगळ्या दोन ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये दोन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतूस जप्त केली आहेत. कारवाईत 51 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक युवक पाथर्डी येथील जुने बस स्थानकाजवळ गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. त्याची … Read more

Chocolate benefits : चॉकलेट हा स्वाद आणि आरोग्याचा खजिना आहे, मानसिक आरोग्यासाठी रक्तदाबावर फायदेशीर आहे

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- आपल्या सर्वांना चॉकलेट खायला आवडते. चवीला गोड, चॉकलेट आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बाजारात उपलब्ध असलेल्या दूध आणि इतर अनेक प्रकारच्या चॉकलेट्सपेक्षा डार्क चॉकलेट खाणे तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो.(Chocolate benefits) डार्क चॉकलेटमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. … Read more

असा पकडला फरार आरोपी कान्हू मोरे… वाचा घटनाक्रम

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यात पत्रकार रोहिदास दातीर यांचा अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार कान्हू मोरे हा न्यायालयीन कोठडीत असताना त्यास कोरोना आजार झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. परंतु त्याला नंतर मुतखडयाचा त्रास होऊ लागल्याने २८ ऑगस्ट रोजी डॉक्टरानी त्यास ससून हॉस्पीटल येथे शिप्ट … Read more

खरी दहशत कोणाच्या काळात होती?

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  होय, आहे आपली दहशत. पण ती विकासाच्या राजकारणाची, महिला, माता- भगिनींच्या संरक्षणाची. विकासाच्या राजकारणावर बोलायचे असेल, तर आपली केव्हाही तयारी आहे. आरोप-प्रत्यारोप करताना भविष्यात तुम्ही आणखी पातळी खाली घालवली, तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवतील. त्यामुळे नैतिकता राखून बोला, अन्यथा पुढील दहा वर्षात जनता काय करू शकते, ते … Read more

Benefits of banana: अनेक रोगांवर उपाय आहे फक्त 1 केळी, हिवाळ्यात यावेळी खाल्ल्याने तुम्हाला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- नाश्त्यात केळीचा समावेश केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळू शकते. अनेक आजारांपासून आपले संरक्षण करण्यातही हे गुणकारी आहे. काम करताना थकवा येत असेल किंवा तणाव जाणवत असेल तर केळी खावी.(Benefits of banana) आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह सांगतात की, केळीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे आपल्या स्नायूंमध्ये क्रॅम्प होत नाही. केळीमध्ये कार्बोहायड्रेट … Read more

शेतकऱ्यांना चालू गळितास २८०० रुपये भाव द्या

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  सन २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला कृषी मुल्य आयोगाच्या शिफारशीनुसार २८०० रुपये टनाप्रमाणे हमीभाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुळा, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून मिळावा, या मागणीचे निवेदन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दोन्ही कारखान्याला दिले. नेवासे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या दोन्ही साखर कारखान्याकडून २४११ हा तुटपुंजा भाव … Read more