पत्नीचा छळ करणार्या पतीला न्यायालयाने सुनावली ही शिक्षा
अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- पत्नीचा छळ करणार्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरून दोन वर्षे साधी कैद व 10 हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. संतोष रामनाथ गायकवाड (रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित एम. शेटे यांनी हा निकाल दिला. … Read more