साेन्याने माेडले सर्व विक्रम ! जाणून घ्या तीन कारणे ज्यामुळे होत आहेत बदल…
अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- देशातील सोने आयातीने सर्व विक्रम मोडून काढले आहेत. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या अवघ्या १० महिन्यांत ३,४५,३०३ कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले. आयातीचा सध्याचा सरासरी कल असाच सुरू राहिल्यास डिसेंबरपर्यंत हा आकडा ४ लाख कोटींच्या पुढे जाईल. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकाच वर्षात सोन्याच्या आयातीवर एवढा खर्च कधीच … Read more