अहमदनगर ब्रेकिंग : नांगरलेल्या शेतात आढळून आले मृत अर्भक ! परिसरात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नांगरलेल्या शेतात मृत अर्भक आढळून आले असल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर भाऊसाहेब दिघे यांच्या नांगरलेल्या शेतजमिनीत कपड्यामध्ये गुंडाळलेले काही तरी असल्याची माहिती जमीन मालकांना … Read more

Elon Musk च्या इंटरनेट सेवेसाठी मोजावी लागणार ही किंमत, जाणून घ्या किती असेल सबस्क्रिप्शन चार्ज!

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- स्टारलिंक, एलोन मस्कच्या रॉकेट निर्मात्या स्पेसएक्सचा उपग्रह इंटरनेट विभाग, लवकरच भारतात आपली सेवा सुरू करू शकते. खरं तर, Starlink पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात ब्रॉडबँड आणि इतर सेवा देण्यासाठी व्यावसायिक परवान्यासाठी अर्ज करण्याचा विचार करत आहे.(Elon Musk’s Internet Service) ही माहिती इतर कोणी नसून खुद्द भारताचे स्टारलिंक कंट्री डायरेक्टर … Read more

जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार; प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे रुग्णांची होतेय हेळसांड

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरात बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला होता. जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र योग्य उपचार न मिळाल्याने व या ठिकाणी शस्त्रकिया करण्याची सुविधाही नसल्यामुळे जखमींनी खासगी रुग्णालयाचा आसरा घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील मोहटा देवी मंदिर व डॉ. सदावर्ते भागात रविवारी पहाटेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: निवृत्त सैनिकाने केला अंधाधुंद गोळीबार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आर्मी मधून निवृत्त झालेल्या सैनिकाने त्याच्याकडील परवानाधारक बंदुकीतून अंधाधुंद गोळीबार केला. सोमवारी रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास जामखेड रोड वरील करांडे मळ्यात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या निवृत्त सैनिकास ताब्यात घेतले. संदीप रमेश बांदल (वय ४२ रा. करांडे मळा, … Read more

Samsung Galaxy S22 Ultra : स्मार्टफोन पुढच्या वर्षी येणार ! 6.8-इंच QHD डिस्प्ले,108MP कैमरा,आणि 65W फ़ास्ट चार्जिंग सह असतील हे जबरदस्त फीचर्स…

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- सॅमसंग बद्दल अशी अटकळ आहे की कंपनी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आपली पुढील पिढीतील फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Galaxy S22 लॉन्च करू शकते. गेल्या अनेक महिन्यांपासून सॅमसंगच्या आगामी सीरिजबद्दल अफवा येत आहेत.(Samsung Galaxy S22 Ultra) Samsung च्या आगामी फ्लॅगशिप मालिकेतील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन Galaxy S22 Ultra असेल. या स्मार्टफोनबद्दल सांगितले … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी महिलेची हत्या

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथे महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मध्यमवयीन महिलेची गळा चिरून नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही महिला रात्रीच्यावेळी एकटीच हॉटेल मध्ये … Read more

भाजपचा झेंडा पुन्हा एकदा अकोले नगरपंचायत वर फडकविला जाणार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  अकोले नगरपंचायत निवडणूकी साठी भाजपच्या उमेदवारांनी मंत्री वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या मताधिकक्य व बहुमताने भाजपचा झेंडा पुन्हा एकदा नगरपंचायत वर फडकविला जाणार असा विश्वास माजी आमदार पिचड यांनी व्यक्त केला. अकोले नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन पिचड यांचे नेतृत्वाखाली … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 48 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Apple घेवुन येतोय जगातील सर्वात स्वस्त वॉटरप्रूफ 5G iphone!

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनने 2022 मध्ये ऍपल लाँच होणार्‍या उत्पादनांचा ब्रेकडाउन शेअर केला आहे. AirPods आणि iPads ते , गुरमनने अनेक प्रोडक्टस विषयी माहिती उघड केली आहेत जी येत्या वर्षात टेक जायंट लॉन्च करू शकतात.(Apple 5G iphone) आयफोन 14 सिरीज व्यतिरिक्त स्मार्टफोन्सचा विचार केल्यास, गुरमनने यावर जोर दिला आहे … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 7-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 7 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 7-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 7-12-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 7 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 7-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 7-12-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra)  7 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 7-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 7-12-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 7 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 7-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 7-12-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 7 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 7-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

राज्यात स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार; सुजय विखेंचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचे बोलतच खासदार सुजय विखे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सध्या जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलतां जाते म्हणाले कि, दोनही नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल. विखे पुढे बोलताना म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी … Read more

पोस्टाच्या स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला मिळू शकतो चांगला परतावा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- बँकेच्या मुदत ठेव योजनेची निवड आपण गुंतवणुकीसाठी करतो, या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला दर महिन्याला व्याज मिळत राहाते. तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर एक ठराविक रक्कम देखील मिळते. या योजनेतून बऱ्यापैकी परतावा मिळत असल्याने अनेक जण एफडी करतात. मात्र कोरोनाच्या काळात अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याज दरात … Read more

विखे पाटील म्हणाले…आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच आहोत. त्यामुळे तुमच्या नियमातच काम करा. उगाच शेतकऱ्यांना डिवचू नका. आठ दिवसांत तोडलेले वीजजोड पुन्हा न जोडल्यास कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजबिलमाफीसाठी महावितरण कार्यालयावर काढलेल्या एल्गार … Read more

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता एवढ्या रुपयात होणार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. तर रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १००, १५० आणि २५० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more