पारनेर तालुक्यातील जवानास अखेरचा निरोप!

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील अक्कलवाडी येथील लष्करी सेवेत असणारा जवान प्रतिक बाबाजी ढोकळे ( वय २३ ) याचे अपघातानंतर पुण्याच्या लष्करी रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरूवारी निधन झाले त्याच्यावर अक्कलवाडीत शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते जम्मू येथे लष्करी … Read more

अरे अरे: आता कापसाचे भाव एक हजाराने घसरले!

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  ऑक्टोबर महिन्यात ८८०० हजार रुपये प्रतिक्विंटल पोहोचलेल्या कापसाला आता घरघर लागली आहे. मागील ८ दिवसात तब्बल एक हजार रुपये दर कमी झाले आहेत. भावात घसरण सुरू झाल्यामुळे कापुस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. अनेक परिसरात नगदी पीक म्हणून कापसाला पसंती दिली जाते. मात्र अतिवृष्टीमुळे जोमात आलेल्या कापसाला चांगलाच तडाखा … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात ‘या’ आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रीपद!

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कॅबिनेट मंत्रीपदाची एक जागा रिकामी झाली आहे. आगामी मंत्रिमंडळात विस्तारात राष्ट्रवादी कडून ही जागा भरली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. यात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळून त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू … Read more

धक्कादायक : ‘या’तालुक्यात लावला बारा वर्षाच्या मुलीचा विवाह

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- प्रशासनाच्या नावावर टिच्चून अवघ्या बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे., एव्हढेच नव्हे तर या बदल्यात तब्बल एक ते दीड लाख मिळवण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील या अल्पवयीन मुलीचा विवाह काही दिवसां पूर्वीच … Read more

राजेंद्र नागवडे म्हणाले मी जर तोंड उघडले, तर रस्त्यावर फिरू देणार नाही …

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- शिवाजीबापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागवडे साखर कारखान्याने सभासदांच्या हिताचा विचार २६०० रुपये नगर जिल्ह्यात सर्वाधिक भाव काढला आहे. मात्र विरोधक बेताल आरोप करीत करून बदनामी करीत आहेत. बेताल आरोप करणारे लई धुतल्या तांदळासारखे सारखे नाहीत. मी जर तोंड उघडले, तर या मंडळींना सभासद रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा … Read more

आणि अहमदनगर शहरातील लसीकरण वाढले ! जाणून घ्या त्या मागील कारण…

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या omicron व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नगर जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर आरोग्य यंत्रणांचा वाॅच आहे. नगर शहरात शुक्रवारी दोन जण अमेरिकेतून दाखल झाले असून त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. शहरासह जिल्हाभरात १५ जण परदेशातून परतले आहेत. दरम्यान मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी नगर शहरात सरासरी आठशे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टेम्पो दुचाकीच्या धडकेत १७ वर्षीय युवक ठार

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- वेगाने येणारा टेम्पोने समोरून धडक दिल्यामुळे दुुचाकीवरून जात असलेला १७ वर्षीय युवक ठार झाला. ओम गंगाधर फलके (रा. निमगाव वाघा, ता. नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नगर कल्याण रोडवर निमगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. याप्रकरणी ओमचे वडील गंगाधर फलके यांनी … Read more

Winter Health Tips: थंडीच्या मोसमात तुम्हालाही आईस्क्रीम खावेसे वाटते आणि थंड पदार्थ आवडतात , तर या मोठ्या समस्या होऊ शकतात

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी, लोक अशा पदार्थांचे सेवन करतात ज्या निसर्गात गरम असतात. पण असे बरेच लोक आहेत ज्यांना हिवाळ्यातही थंड पदार्थ खायला आवडतात.(Winter Health Tips) आईस्क्रीमची खरी मजा हिवाळ्यातच येते असे अनेकांचे म्हणणे तुम्ही ऐकले असेल. पण हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे किंवा पिणे तुमच्यासाठी किती धोकादायक आहे … Read more

Winter Health Tips: हिवाळ्यात अक्रोड वापरा, त्वचेच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात अनेकदा लोकांना अक्रोड खाणे आवडते. पण अनेकांना माहीत नाही की अक्रोड चेहऱ्यासाठी जेवढे फायदेशीर आहे तेवढेच मेंदूसाठीही फायदेशीर आहे. अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने सांधेदुखीही नियंत्रणात राहते, त्वचेच्या अनेक समस्याही अक्रोडामुळे दूर होतात.(Winter Health Tips) अक्रोडमध्ये प्रथिने, चरबी, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. एवढेच नाही … Read more

Share Market updates : गुंतवणूकारांसाठी फ्रायडे ठरला ‘बॅड फील डे’, शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- आज शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स 764.83 अंकांनी म्हणजेच 1.31 टक्क्यांनी घसरून 57,696.46 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE निफ्टी 204.95 म्हणजेच 1.18 टक्क्यांच्या घसरणीसह 17,196.70 वर बंद झाला. एलटीच्या शेअर्समध्ये वाढ होत राहिली तर सर्वात मोठी घसरण पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये झाली. पॉवर ग्रिडचा … Read more

खळबळजनक ! बारा वर्षाच्या मुलीचा चौदा वर्षाच्या मुलाशी विवाह लावला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील नगर जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना घडताना दिसून येत आहे. नुकतेच अशीच एक खळबळजनक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. केवळ बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाच्या लग्न सोहळा प्रशासनाच्या नावावर टिच्चून लावला गेला. याबाबत अधिक माहिती अशी कि, हा विवाह काही दिवसां पूर्वीच श्रीगोंदयात … Read more

Travel : भारतातील सर्वात थंड ठिकाणे , या थंडीत या ठिकाणी जाऊ शकता फिरायला!

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात फिरायला सगळ्यांनाच आवडतं. भारतात हिवाळा काही ठिकाणी विक्रम मोडतो. त्यामुळे त्याच वेळी भारत हा एक देश म्हणूनही जगभरात ओळखला जातो, जिथे तीव्र उष्णता असते. भारत एक असा देश आहे जिथे चारही ऋतूंचा आनंद लुटता येतो.(Travel) भारताइतकी वैविध्य कदाचित जगात इतर कोणत्याही ठिकाणी नसेल. देशाच्या उत्तरेकडील भागात, तापमान … Read more

अखेर शिर्डी नगरपरीषद होण्याचा मार्ग मोकळा ; मंत्रालयाने अध्यादेश केला जारी

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत नगरपरीषद होणे करीता नगरविकास मंत्रालयाने अध्यादेश जारी केला असून शिर्डी नगरपरीषद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याला निर्णयामुळे शिर्डी करांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून २१ डिसेंबर २०२१ … Read more

मध्यरात्री दरोडा टाकून रोख रक्कम व दागिने लांबविले

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी, चेडगाव रस्त्यावरील तरवडे यांच्या वस्तीवर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकला. यावेळी घरातील सुमारे २० हजार रूपये रोख रक्कम व महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री एक ते दीडच्या सुमारास रावसाहेब बापू … Read more

Health Tips : तुम्ही पण खूप बदाम खाता का? हो, तर या समस्यांचा होऊ शकतो त्रास

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाला आहारात पौष्टिक गोष्टींचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी ड्रायफ्रूट्स आणि नट्सचे सेवन हा एक चांगला पर्याय असू शकतो. आपल्या सर्वांना लहानपणापासूनच आरोग्याच्या विविध फायद्यांसाठी सकाळी बदाम खायला दिले जायचे.(Health Tips) अभ्यासात असे दिसून आले आहे की बदामाचे नियमित सेवन त्वचेसाठी, स्नायूंसाठी आणि संपूर्ण … Read more

Relationship Tips: 30 वर्षांनंतर लग्न करण्याचे हे आहेत 6 फायदे , घटस्फोटाची शक्यता देखील कमी आहे

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- एक काळ असा होता की 18-20 वर्षात मुला-मुलींची लग्ने व्हायची आणि 25 पर्यंत त्यांचे घर मुलांच्या रडण्याने गुंजत असे. पण आता तो कालावधी संपला आहे. आजकालची मुले-मुली करिअर ओरिएंटेड झाली आहेत आणि सेटल झाल्यावर वयाच्या 25 ते 30 किंवा 30 ते 35 किंवा 40 व्या वर्षी लग्न करतात.(Relationship Tips) … Read more

अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  लग्नाचे अमिष दाखवून तसेच अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी औरंगाबाद येथील तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास भागचंद पालवे (रा. कोल्हूबाई कोल्हार ता. पाथर्डी) या तरूणाविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 2 जून 2021 … Read more

‘त्या’ प्रवाशांमुळे नगरकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले १५ जण

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यातील १५ जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहेत. मुंबई आणि दिल्ली येथील विमानतळावरून त्याबाबत माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार या प्रवाशांचा शाेध घेण्यात येत आहे. त्यातील अहमदनगरमधील दाेघांशी महापालिका प्रशासनाने संपर्क साधून, काेराेना चाचणीसाठी त्यांचे नमुने घेतले आहेत. या दाेघांना पुढील १४ दिवस विलगीकरण कक्षात … Read more