पशुधन आले धोक्यात; वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागातील जनावरे दगावतायत
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस अन गारठ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह पशुपालकांना बसतो आहे. जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर आणि नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंंढ्या दगावल्या असल्याची धक्कादायक घटना घडू लागल्या आहे. जिल्ह्यात गुरूवारी सांयकाळीपर्यंत संततधार पाऊस थंडीमुळे 714 शेळ्या-मेंढ्या दगावल्या असून 125 वर उपचार सुरू आहेत.आकडेवारी पाहता अंदाज येऊ शकतो … Read more