शहरातील दूषित पाण्याने नागरिक आजारी !
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शहरातील काटवन खंडोबा भागातील गाझीनगर व संजयनगर मध्ये दूषित पाण्याने नागरिक आजारी पडत असून, नियमित व शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने महापालिका उपायुक्त डॉ. श्रीनिवास कुरे यांना देण्यात आले. यावेळी रिपाईचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, शहेबाज शेख, इशान शेख आदी … Read more