Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 30-11-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 30 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 30/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव 30-11-2021  Last Updated On 5.32 PM दिनांक जिल्हा … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 30-11-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 30 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 30/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव 30-11-2021  Last Updated On 5.32 PM दिनांक जिल्हा … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 30-11-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 30 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 30/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कांदा बाजारभाव 30-11-2021 Last Updated On 5.32 PM  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

‘एसटी’ कर्मचाऱ्यांनी आंदोलनात देखील जपले सामाजिक दायित्व

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- तारकपूर आगारातील आंदोलनकर्त्या एसटी कामगारांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने एसटी कामगारांनी रक्तदान करीत आंदोलनातही सामाजिक उत्तरदायित्व जपले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सामाजिक दायित्वाचे भान जपत रक्तदान केले असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. या शिबिरात ५५ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. दरम्यान काल २७ व्या दिवशीही एसटी कामगारांच्या आंदोलनाची लढाई … Read more

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांनी उचलले ‘हे’ पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कल्याण – विशाखापट्टणम या महामार्गाचे काम देवराई गावात रखडले आहे. तसेच या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्यामुळे होणारे अपघात. यामुळे तालुक्यातील देवराई या गावातील ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराचे नगरकडे डांबर घेऊन जाणारे डंपर गावातच अडडवून अगोदर इथले खड्डे बुजवा मग नगरच्या कामाकडे डंपर घेऊन जा अशा स्पष्ट शब्दात … Read more

‘हे’ महाविकास आघाडी नव्हे ‘अपयशी’ सरकार ! आमदार राजळे यांची टीका : या कारणास्तव आ. राजळे यांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता शेतक-यांचा अंत पाहू नये,नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून अद्याप या शेतक-यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई दिलेली नाही. आता थकीत बिलासाठी शेतक-यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही.भाजप सरकारने पाच वर्षाच्या काळात एकदाही शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत … Read more

अरे बापरे! पोलिस उपनिरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अन …

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- चक्क एका पोलिस उपनिरीक्षकालाच जबर मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याची खळबळजनक घटना पाथर्डी शहरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील … Read more

‘धार्मिक स्थळे ग्रामीण संस्कृतीचा कणा’

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- प्रत्येक गावातील धार्मिक स्थळांमुळे गावाच्या विकासाला हातभार लागतो. धार्मिक स्थळे ग्रामीण संस्कृतीचा कणा असतात. आगडगावमध्ये भैरवनाथ देवस्थानामुळे चांगला विकास झाला. विश्वस्त मंडळानेही सचोटीने, पारदर्शकपणे काम केले. वर्षभरात झालेल्या कामाचा हिशोब मांडणे या पद्धतीचे अनुकरणीय आहे. असे मत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 30-11-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 30 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 30/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) सोयाबीन बाजारभाव 30-11-2021 Last Updated On 5.31 PM दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

लखपती बनला बेघर, उपासमारीची आली वेळ

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- एकेकाळी लखपती असलेल्या वृद्ध व्यक्तीवर आज मुलांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर राहून उपासमारीची वेळ आली आहे. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना अतिशय निंदनीय असून संबंधित वयोवृद्ध इसमाला न्याय मिळावा. अशी मागणी काही लोकांनी केली आहे. सलिम शहाबुद्दिन इनामदार वय ६६ वर्षे हे राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात रहावयास होते. त्यांची … Read more

राहाता तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीमधील 15 रिक्त जागांसाठी मतदान होणार

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगर अर्बन बँकेच्या पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होत असल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्ह्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान … Read more

तरुणावर घराचा दरवाजा तोडून डोक्यात तलवारीने वार ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पत्नीस गाडीचा कट का मारला अशी विचारणा करणार्‍या तरुणावर घराचा दरवाजा तोडून डोक्यात तलवारीने वार कारून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तसेच भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी राहता शहर पोलीस ठाण्यात परस्पर … Read more

शेतात शॉर्टसर्किट, काही क्षणांत तब्बल 90 लाखांचा ऊस जळून झाला खाक

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- शॉर्टसर्कीट होऊन 45 एकर ऊस जळाल्याने 90 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावातील वाणी मळ्यात घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील वाणीमळ्यातील दिनकर काळे, सुभाष काळे, निवृत्ती काळे, शिवाजी काळे, शिवाजी बेल्हेकर, ज्ञानेश्वर चिंचवडे, रोहन बेल्हेकर, अशोक काळे, सुदाम … Read more

किराणा आणण्यासाठी गेलेली ‘ती’ तरुणी घरी परतलीच नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- किराणा दुकानात जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली एक 20 वर्षीय तरुणी राहात्यातून बेपत्ता झाली आहे. धनश्री राजेंद्र विसपुते (वय 20) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी धनश्रीचे वडील राजेंद्र पंढरीनाथ विसपुते यांनी राहाता पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली … Read more

हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करणे पडले महागात

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर शहरात हातात तलवारी घेऊन वाढदिवस साजरा करणे काहींना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात ओम त्रिभुवन, तेजस मोरे व अनिकेत शेळके (रा. गोंधवणी) यांच्यासह 7 जणांविरूद्ध गुन्हा … Read more

पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खिशातील १७ हजारांची रोकड लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  पाथर्डी शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. चक्क एका पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक संदीप भगवान फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस … Read more

आज दिवसभरात किती एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले? ही आहे आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  शासनांत विलनीकरण करावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान काही कर्मचारी पगारवाढीवर समाधान मानत कामावर हजर राहिले, मात्र काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. संपकाऱ्यांवर राज्य सरकारकडून निलंबनाची कारवाई सुरूच आहे. दरम्यान आज दिवसभरात 1 हजार 88 कर्मचाऱ्यांच निलंबन केल्याचं समोर आलंय. ही सर्वात … Read more

मोठी बातमी ! राज्यात शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग 1 डिसेंबपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे या शासन निर्णयात … Read more