संशयित म्हणून ताब्यात घेतला मात्र ‘तो’ निघाला अट्टल दरोडेखोर!

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो अट्टल दरोडेखोर असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे एकजण संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव विजय राजु काळे … Read more

लालपरी : एकीकडे दगडफेक तर दुसरीकडे स्वागत!

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे तुरळक ठिकाणी बस सुरू केली आहे. मात्र बसवर दगडफेक केली जात आहे. तर काही ठिकाणी बसचे स्वागत देखील केले जात आहे. राज्यात सध्या एकीकडे बस सुरू केल्याने काहीजण त्यावर दगडफेक करत आहेत तर दुसरीकडे याच लाल परीचे शालेय विद्यार्थिनी मात्र स्वागत … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 29-11-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 29 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे  कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 29/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कापूस बाजारभाव 29-11-2021 Last Updated On 5.49 PM दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 29-11-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 29 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 29/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव 29-11-2021  Last Updated On 5.50 PM दिनांक जिल्हा … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 29-11-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 29 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 29/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव 29-11-2021  Last Updated On 5.50 PM दिनांक जिल्हा … Read more

Health Tips : अशा लोकांनी पपई खाऊ नये, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- शरीराला पुरेसे पोषण आणि ऊर्जा प्रदान करण्यासोबतच अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार म्हणून पपई खाण्याची शिफारस केली जाते. आहारातील फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध, पपईमध्ये अनेक संयुगे असतात जे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.(Health Tips) अभ्यास दर्शविते की पपईचे नियमित सेवन हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि कमी … Read more

Vivo चा स्वस्तात मस्त फोन येणार! Snapdragon 680 चिपसेटसह मिळेल दमदार परफॉर्मन्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- Vivo आजकाल एका नवीन Y-सीरीज स्मार्टफोनवर काम करत आहे. Vivo ने अलीकडे Vivo Y76, Vivo Y76s, आणि Vivo Y74 स्मार्टफोन काही मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. असे दिसते की कंपनी आता आणखी एक Y-सीरीज स्मार्टफोन, Vivo Y21e लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.(Vivo Y21e) Vivo चा हा आगामी फोन Y21 मालिकेतील … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणी वाढल्या ! ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर रहावेच लागणार…

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात मतदारांना खोटे आश्‍वासन देऊन व दिशाभूल करुन अहमदनगर एमआयडीसी येथील आयटी पार्क कार्यान्वीत केल्याचे सांगणारे आमदार संग्राम जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात खाजगी दावा दाखल केला होता. दिनांक 24/11/2021 रोजी जिल्हा मुख्य प्रधान न्यायधिश यांच्या … Read more

धक्कादायक: बस चालकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न! नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करत आहे.या तणावातून अनेकजण आत्महत्या देखिल करत आहेत. काल रात्री पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील एसटी कर्मचारी सतिष जीवन दगडखैर यांनी विष घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव आगारात चालक असणारे सतिष दगडखैर हे एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 29-11-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 29 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 29/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) सोयाबीन बाजारभाव 29-11-2021 Last Updated On 5.45 PM दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 29-11-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 29 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 29/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कांदा बाजारभाव 29-11-2021 Last Updated On 5.47 PM  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात परत लालपरीवर ‘दगडफेक’ चालक जखमी !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील शेवगाव आगारातून बस सेवा सुरू झाली होती. मात्र मागील दोन दिवसात तीन बसवर दगडफेक झाल्याने कर्मचारी धस्तावले आहे. त्यामुळे रविवारी पोलीस बंदोबस्तात बस मार्गस्थ झाल्या. मात्र दुपारी पुन्हा नेावाशाकडे जाणार्‍या एका बसवर दगडफेक झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील केवळ शेवगाव आगारातून बस सोडण्यात येत आहेत. … Read more

हीच’ महाविकास आघाडीची कर्तबगारीआहे! आमदार विखे पाटील यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- आज राज्यातील एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या करत आहेत. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत.आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?. अशी संतप्त टीका आमदार राधाकृष्ण … Read more

कोरोना अजून संपलेला नाही, काळजी घ्या – डॉ. ठोकळ

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  नागरिक घराबाहेर पडताना कोरोना प्रतिबंधक नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे, मास्कचा देखील वापर केला जात नाही, लक्षात ठेवा कोरोना अजून संपलेला नाही, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सुरभी हॉस्पिटलचे बाल आरोग्य तज्ञ डॉ. अजित ठोकळ यांनी … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- येत्या १ डिसेंबरपासून राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषद, महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांमधील सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय … Read more

महाराष्ट्राची धाकधूक वाढली ! दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- राज्यात ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता उपाययोजना सुरु झाल्या असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रोनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच … Read more

लग्नमंडपात फटाके फोडणे पडले महागात; आग लागून २५ दुचाकी जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. या आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळाली असून अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे. या हॉल परिसरात फटाके फोडण्यात आले होते. या फटाक्यांमुळे लग्न मंडपाला आग लागल्याचं समजते … Read more

नगर अर्बन बँकेसाठी अवघे 32 टक्के मतदान; उद्या मतमोजणी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 55 हजार 991 मतदारांपैकी 17 हजार 721 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या मतदानाची टक्केवारी ही अवघी 31.65 टक्के आहे. दरम्यान उद्या (मंगळवारी) सकाळी मतमोजणी होणार आहे. नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी रविवारी सकाळी 9 ते सांयकाळी पाच … Read more