अहमदनगर ब्रेकिंग : एकाच अपघातात तीन भावांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे, इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पापा अब्दुल मणियार (वय ३२), अन्सार अब्दुलकरीम मणियार (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा चुलत भाऊ समीर अहमद मणियार (वय २७, तळेगाव दिघे) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी २ वाजता पुणे-नाशिक … Read more

kapus rates today maharashtra आजचे कापूस बाजारभाव 25-11-2021

 कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 25 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे  कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 25/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव 25-11-2021  Last Updated On 3.47 PM दिनांक जिल्हा जात/प्रत … Read more

Tomato bajar bhav today : आजचे टोमॅटो बाजारभाव : 25-11-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 25 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 25/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव 25-11-2021  Last Updated On 6.27 PM दिनांक जिल्हा … Read more

Soybean bajar bhav today : आजचे सोयाबीन बाजार भाव 25-11-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 25 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 25/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) सोयाबीन बाजारभाव 25-11-2021 Last Updated On 6.20 PM  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

kanda bajar bhav today : आजचे कांदा बाजारभाव 25-11-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 25 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 25/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कांदा बाजारभाव 25-11-2021 Last Updated On 6.19 PM दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- नेवासे तालुक्यात गणपती घाट प्रवरा नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सकाळी गणपती घाट प्रवरा नदी पात्रात आशाबाई शिवाजी पाटील या ७० वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेश कचे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला … Read more

या अभिनेत्रींनी लग्नानंतर नवऱ्याचे आडनाव जोडले नाही, प्रियांका चोप्राचे नाव हटवल्याने गोंधळ

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- प्रियांका चोप्राने तिच्या नावातून निक जोनासचे आडनाव काढून टाकले आहे. ही बातमी सध्या चर्चेत आहे. पण अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर आपल्या पतीचे आडनाव आपल्या नावाला जोडले नाही. अनुष्का शर्मा- अनुष्का शर्माचे 2017 मध्ये लग्न झाले. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. परंतु अभिनेत्रीने तिचे आडनाव बदलले … Read more

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: प्रियांकाच्या लग्नात विकी-कतरिना पाळणार नियम, मोबाईल नेण्यास सक्त मनाई

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चा सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. लग्नाबाबतही सस्पेन्स आहे. मात्र, या जोडप्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. यासोबतच लग्नाचे निमंत्रणही अद्याप पाठवण्यात आलेले नाही. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चा सातत्याने वाढत असल्याचं दिसत … Read more

कोरोनाची तिसरी लाट कशी असेल? भारतात बूस्टर डोसची गरज आहे का? जाणून घ्या एम्सचे संचालक डॉ गुलेरिया यांनी काय उत्तर दिले.

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- दिल्लीत आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एम्सच्या संचालकांनी सांगितले की, भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. ते म्हणाले की हळूहळू ही महामारी स्थानिक बनत जाईल. ICMR चे महासंचालक म्हणाले की, महामारी अजून संपलेली नाही, त्यामुळे खबरदारी घ्या आणि कोरोनाची लस घ्या. भारतात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आल्यानंतर … Read more

बाथरूमसाठी घरातून बाहेर पडलेल्या मुलीच्या बाबतीत घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- बाथरूमसाठी घरातून बाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडलीय. या घटने बाबत मुलीच्या काकांनी राहुरी पोलिसांत अपहरणचा गुन्हा दाखल केलाय. राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे सदर १४ वर्षे १० महिने वय असलेली मुलगी तिचे आई … Read more

Petrol-Diesel prices today: आजदेखील पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर – वाचा कुठं काय आहेत दर

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा गुरुवारीही कायम आहे. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये कायम आहे. दिवाळीत दिलासा देताना केंद्र सरकारने … Read more

एमजी अॅस्टरमध्ये ग्राहकांना मिळतात ही लक्झरीयस वैशिष्ट्ये

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- लक्झरी कार्स हव्याहव्याशा का वाटतात याबाबत प्रश्न पडला असेल ना? या प्रश्नाचे उत्तर आहे लक्झरी कारमधील अतिरिक्त वैशिष्ट्ये, जी कार्सना अनेक कारप्रेमींसाठी आकर्षक व महत्त्वाकांक्षी अॅसेट बनवतात. कारमध्ये टचस्क्रिन इन्फोटेन्मेंटला बजेटपेक्षा प्रभावी वैशिष्ट्य मानण्याचा काळ उलटला आहे. प्रत्येकाची आपल्या कारमध्ये प्रगत वैशिष्ट्ये असण्याची इच्छा आहे, जे भारतीय रस्त्यांवरील … Read more

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल … Read more

अहमदनगर शेजारील या जिल्ह्यात उद्यापासून सायंकाळी ७ पर्यंतच पेट्रोल मिळणार ! जाणून घ्या काय आहे कारण ?

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  औरंगाबाद जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून पेट्रोल पंपावर सकाळी ८ पासून, सायंकाळी ७ पर्यंतच पेट्रोल मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्यात लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी लसीकरण प्रमाणपत्र न तपासता पेट्रोलपंपावर पेट्रोल देण्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी … Read more

क्रिप्टोकरन्सीबद्दल सर्वात मोठी अपडेट RBI चे माजी गव्हर्नर म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- जगात सुमारे 6,000 क्रिप्टोकरन्सी आहेत, यापैकी फक्त 1 किंवा दोनच शिल्लक राहतील, त्याचा फुगा लवकरच फुटेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत सांगितले. रघुराम राजन यांनी एका बिझनेस चॅनलला मुलाखत दिलीय बहुतेक क्रिप्टो अस्तित्वात आहेत, कारण लोकांना त्याबद्दल माहिती नाही. त्या कळपातील … Read more

ST workers strike news : एसटी कर्मचार्यांचा किती पगार वाढणार?, वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने हा संप मोडून काढण्यासाठी देखील प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. एसटी कर्मचारी संपावर ठाम राहिले. मागील 15 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला यश आलं आहे. सरकारने एक पाऊल … Read more

रोहित पवारांनी तीन वेळा केलीय भलतीच चूक ! भाजप नेत्याने केले गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोरोना कालावधीत नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम मोडून कर्जत-जामखेड मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधीच विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. आतापर्यंत असे तीन वेळा झाले आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड वगळून हे नियम आहेत का? तसे नसेल तर तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का?’, असा सवाल भाजप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 38 वर्षीय इसमाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे एका 38 वर्षीय व्यक्तीने घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मोहन हिरामण आरणे असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तळेगाव दिघे येथे मोहन हिरामण आरणे हे राहत होते. मंगळवारी दुपारी … Read more