अहमदनगर ब्रेकिंग : एकाच अपघातात तीन भावांचा मृत्यू !
अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे, इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पापा अब्दुल मणियार (वय ३२), अन्सार अब्दुलकरीम मणियार (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा चुलत भाऊ समीर अहमद मणियार (वय २७, तळेगाव दिघे) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी २ वाजता पुणे-नाशिक … Read more