जिल्हा रुग्णालय अग्निकांड ! मृतांचा आकडा वाढला मात्र ‘तो’ अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच
अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबरला आग लागली होती. त्यावेळी विभागात करोनाचे 17 रूग्ण उपचार घेत होते. आगीच्या घटनेच्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला. तर आता एक एक करत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडं हे सगळं सुरु असताना देखील या प्रकरणातील महत्वाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे. … Read more