थोरात – विखे संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे.

संगमनेर :- निमोणमधील सभेत बालकाने खालच्या पातळीवर टीका केली. या टीकेकडे आपण फार गांभीर्याने बघत नसलो, तरी हे बालक सभेत खुनशीने बोलत असताना व्यासपीठावर आईसाहेबदेखील टाळ्या वाजवत होत्या.…

महिलेचा विनयभंग करणाऱ्या एसटी चालकावर गुन्हा दाखल.

पाथर्डी :- शहरातील उपनगरात राहणाऱ्या महिलेचा एसटी चालकाने विनयंभग केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला. झालेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुझी समाजात बदनामी करील अशी धमकी…

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.

पाथर्डी :- तालुक्यातील मिरी येथील सोमनाथ चंद्रभान झाडे (वय ३७) या तरुणाने कर्जाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.सोमनाथच्या…

साई संस्थानकडून हजारो कर्मचाऱ्यांना गुड न्यूज

शिर्डी :- कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा, तसेच दोन हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश…

उसाच्या ट्रॅक्टरला धडकून शिक्षिका ठार

राहुरी :- उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर धडकून गुंजाळे येथील प्राथमिक शिक्षिका जागीच ठार झाली.वांबोरीजवळ कात्रडफाट्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत सविस्तर…

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार.

कोपरगाव :- तुझे आई-वडील आंधळे आहेत. मी त्यांना सांभाळेन. तू माझ्याशी लग्न कर, असे आमिष दाखवून एका युवकाने १६ वर्षांच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती…

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू

संगमनेर :- शेताच्या कडेला खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने झडप घालत शेतात नेत ठार केल्याची घटना रविवारी रात्री संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात घडली. दरम्यान, नरभक्षक…

निळवंडे धरण उजव्‍या कालव्‍याच्‍या कामास निधी कमी पडू दिला जाणार नाही

अहमदगर :-  राहुरी तालुक्‍यातील वडनेर येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उर्ध्‍व प्रवरा निळवंडे धरण उजव्‍या कालव्‍यांच्‍या कामाचे भूमीपूजन करुन शुभारंभ करण्‍यात आला. या…