वांबोरी चारीला आजपासून पाणी सोडणार !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मुळा धरणामधून पाणी ओव्हरफ्लो झाले आहे. पाणलोटामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने हे धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी वांबोरी पाइपलाइन योजनेला सोडण्याची मागणी या शेतकऱ्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाथर्डी, नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातील … Read more

वादळी पावसाने आता केलय उसाचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. या पावसाने मुठेवाडगाव, माळवाडगाव शिवारातील ऊस पिके पडल्याने नुकसान झाले आहे. साखर कारखाने सुरू होण्यास दोन महिने अवधी असून त्यानंतर लागवड तारखेप्रमाणे नंबर येण्यास किती महिन्यांचा अवधी जाणार हे सांगता येत नाही. पडलेली ऊस पिके पुन्हा उभी राहणे शक्य नाही. … Read more

‘राठोड कुटुंबामागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा’

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- शिवसेनेचे माजी मंत्री स्व.अनिल राठोड यांच्या कुटुंबियांची कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी मंत्री भुसे म्हणाले, शिवसेना उपनेते स्वर्गीय राठोड हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबामागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने अहमदनगर … Read more

कंगना रणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अहमदनगरजिल्हाही याला पावड नाही. त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे अहमदनगर इथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी कंगना रणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली. अभिनेत्री कंगना यांनी मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानबाबत … Read more

माझ्याच वाहनावर कारवाई का करता ? म्हणत तो तहसीलदार यांच्या दालनात आणि आत्मदहन….

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- काल (शुक्रवार) नेवासे महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो (एमएच 04 एफडी 8278) या वाहनावर कारवाई केली होती. यामुळे त्रासलेल्या सदर इसमाने थेट नेवासा तहसीलदार यांच्या दालनात धडक मारली आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याबाबत नेवासा खुर्दचे मंडल अधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे ‘ऑनलाईन’ विभाजन , मुख्यालयात श्रीरामपूरने मारलीय बाजी !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा खूप मोठा आहे. त्याचे प्रशासकीय दृष्टीने विभाजन व्हावे अशी मागणी अनेक दशकांपासून सुरु आहे. परंतु जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. परंतु शासकीय, प्रशासकीय दृष्ट्या जरी जिल्ह्याचे विभाजन झाले नसले तरी सध्या सोशल मीडियातून यावर काम सुरु झाले आहे. जिल्हा विभाजनाचा ऑनलाईन (https://vote.pollcode.com/39751421) मतदानाचा खेळ रंगला आहे. यात … Read more

ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ नदीच्या पाण्यात मृतदेह सापडला !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक शिवारात अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे पुरुष जातीचे मृतदेह सापडला आहे. या बाबतची माहिती शहर पोलिस स्टेशनला मिळताच सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास डाऊच बुद्रूक येथील गोदावरी नदीच्या पाण्यात हा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना याबाबत पोलिस … Read more

रायकर कुटुंबाला शासनाने मदत करावी

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग रायकर या तरुण पत्रकाराचा बळी गेला आहे. या घटनेस सरकारी यंत्रणाचे दुर्लक्ष जबाबदार आहे.रायकर यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. मात्र बेजबाबदार प्रशासनाच्या हलगर्जीपणाने पत्रकाराचा जीव गेला.याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी तसेच रायकर यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पत्रकार सेवा संघाचे … Read more

धक्कादायक : जिल्ह्यात अवघ्या तीन दिवसांत कोरोनाने ४९ जणांचे बळी घेतले.

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत कोरोनाने ४९ जणांचे बळी घेतले. शुक्रवारी १९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या ३४९ झाली. शुक्रवारी दिवसभरात ८६७ नवे रुग्ण आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या २४ हजार २०३ झाली आहे. सर्वाधिक ३३७ रुग्ण नगर शहरात आढळून आले. जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत … Read more

शिक्षकाच्या पत्नीसह चार वृध्दांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  राहुरी तालुक्यात शिक्षकाच्या पत्नीसह चार वृध्दांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, तालुक्यात आणखी १९ जण बाधित झाले. एकूण ५२८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. ३८० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १२९ जण लढत देत आहेत. देसवंडी येथील शिक्षकाच्या पत्नीचा (वय ४७) नगर येथीस खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. लाख येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ही मुलगी डोळे बंद केले तरीही वाचू शकते !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- जगात अनेक अशी लोक आहेत की ज्यांच्यामध्ये इतरांपेक्षा वेगळी कला अंगभूत असते. आपल्या अंगातील वेगळ्या पणामुळे अशा व्यक्ती विशेष बनतात. अशाच एका अनोळख्या व्यक्तीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. नेवासे तालुक्यातील भेंडा येथील सराफ व्यवसायिक सागर पंडित यांची 9 वर्षांची कन्या तन्वी ही डोळे बांधून हाताच्या बोटांनी कागदावर लिहिलेले … Read more

या पेक्षा दुदैव काय असाव ? ‘त्याची’ चूक इतकीच कि रस्त्याच्या कडेला उभा राहिला होता…

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दररोज हजारो अपघात घडतात व त्यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. मात्र केवळ रस्त्याच्या कडेला उभा राहिल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगरहून औरंगाबादकडे भाजीपाला घेऊन जाणा-या टेम्पोची (एम.एच.-१२, एन.एक्स.-६१५७) मागील बाजूची दोन्ही चाके निखळली. यातील एक चाक … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आवाहन म्हणाले आजाराची लक्षणे आढळताच …

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात दररोज कोरोनाची प्रकरणे वाढत असली तरी देखील जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट हा चांगला असल्याने नगरकरांसाठी हि एक दिलासादायक बाब आहे. दरम्यान कोरोना व लॉकडाऊनमुळे राज्याचे आरथक कंबरडे मोडले असून त्याला सावरण्यासाठी मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे. … Read more

अखेर ठरलं: अंतिम वर्षाची परीक्षा १ ऑक्टोबरपासून

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सहमती दर्शविली आहे. या परीक्षांचे वेळापत्रक, नियोजन तसेच आराखडा तयार करण्यासंदर्भात विद्यापिठांना सांगण्यात आले आहे. *ओणालीअं ऑफलाईन पर्याय खुला* :- विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसून … Read more

पत्रकार रायकरांचा मृत्यूला आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे संकट घोंगावत असताना केवळ मोठ मोठी हॉस्पिटल उभारले गेली त्यामध्ये मात्र सुविधांचा अभाव असल्याने एका अभ्यासू पत्रकाराला आपले प्राण गमवावे लागले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सुविधांच्या अभावामुळे कोपरगावचे पत्रकार जावाई पांडुरंग रायकर (वय ४२) यांचा बळी गेल्याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरू झाली. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचे पुणे येथील … Read more

आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जतला ४० बेडचे कोव्हीड सेंटर

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ४० बेडचे कोव्हीड सेंटर हे आमदार रोहित पवार यांच्या सृजन संस्थेमार्फत सुरू करण्यात आले आहे. या कोव्हीड सेंटरचे उद्घाटन दिवंगत डॉ. विलास काकडे यांच्या पत्नी विद्या काकडे व डॉ. रोहित काकडे व कुळधरण येथील दिवंगत डॉ. प्रशांत जगताप यांच्या मातोश्रीच्या हस्ते करण्यात आले. या कोव्हीड … Read more

नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारताची नुकतीच जडणघडण होत आहे. देशाच्या पंतप्रधान यांच्या आत्मनिर्भर धोरणांना चालना देण्यासाठी आता नगरकर सरसावले आहे. नगरमधील चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई यांची भाजप प्रदेश उद्योग आघाडीच्या कार्यकारिणी सदस्यपदी तसेच आत्मनिर्भर भारत प्रमुखपदी निवड झाली आहे. उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रदीप पेशकार आणि प्रभारी … Read more

अतिक्रमण हटवायचे कि नाही? मनपा संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- नगर शहर व शहरातील अतिक्रमणे हे नेहमीच नागरकरांसाठी चर्चेचा विषय ठरलेली आहेत. वर्षानुवर्षे शहरातील अतिक्रमणे वाढत असताना देखील लोकप्रतिनिधी गप्प का असा सवाल हा नेहमीच नगरकरांना पडलेला असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टेशन रोडवरील अतिक्रमणे काढण्यात यावी यासाठी नागरिकंनी ओरड केली होती. आता हेच अतिक्रमणाचा विषय गाजण्याची चिन्हे आहेत. ही अतिक्रमणे … Read more