वांबोरी चारीला आजपासून पाणी सोडणार !
अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मुळा धरणामधून पाणी ओव्हरफ्लो झाले आहे. पाणलोटामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने हे धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी वांबोरी पाइपलाइन योजनेला सोडण्याची मागणी या शेतकऱ्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाथर्डी, नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातील … Read more