खासदार डॉ .सुजय विखे म्हणाले मला माझा कार्यकाळ पूर्ण करावयाचा आहे…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  विखे पवारांच्या वादात अनेकांनी बंगले बांधले आहेत, त्यामुळे आपल्यासाठी आम्ही एकत्र येऊ अन्यथा आमच्या वादात आपल्या टपऱ्या जायला नकोत. कर्जतकर सोपे नाहीत मला माझा कार्यकाळ पूर्ण करावयाचा आहे . हा रस्ता माझ्या काळात झालेला नाही मी असो, आमदार असो अथवा अधिकारी सगळे नवीनच आहोत. त्यामुळे यातून एकत्र बसून … Read more

अनलॉक-४ साठी नियमावली जारी, नियमावली जाहीर; काय सुरु आणि काय बंद राहणार ?

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  राज्य सरकारने मिशिन बिगिन अगेन अंतर्गंत अनलॉक-४ साठी नियमावली जारी केली आहे. आहेत. अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात सरकारने अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. मिशिन बिगिन अगेनच्या टप्प्यात काही नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी अद्यापही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम राहणार … Read more

देश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जी यांना आदरांजली

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचाच विचार करून त्यांनी आपली पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ४२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.२५ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२१ … Read more

चहा पिताना समजले ‘असे’ काही अन फुटला दरदरून घाम

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  वीज प्रकल्पातील ‘तो’ कर्मचारी चहा पीत होता. चहा पिताना त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची मादी बंद केलेल्या उंच गेटवरून उडी मारून बाहेर पडल्याचे दृश्य दिसले आणि त्यांची घाबरगुंडी उडाली. याचे कारणही तसेच होते. सिक्युरिटी गार्ड बी. एन. मोरे हे चहा घेण्यासाठी दहा मिनिटापूर्वी गेट बंद करून खाली आले होते. … Read more

‘त्या’ नर्सची कमाल; सेंट्रल बँकेच्या विरोधात गेली रिझर्व्ह बँकेकडे आणि मिळवला न्याय

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  बऱ्याच लोकांना बँकेमध्ये वाईट अनुभव येतात. त्यांच्या मनमानी स्वभावामुळे अनेक ग्राहक फटकाही बसतो. परंतु त्याच्याविरुद्ध कुणी आवाज उठवण्याचे प्रयत्न करत नाही. परंतु याला अपवाद आहेत हॉस्पिटलमध्ये नर्स असणाऱ्या शीतल दत्ता घोडके ही महिला. या महिलेने सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची चिचोंडी पाटील येथील शाखा ते रिझर्व्ह बॅंकेपर्यंत चार महिने … Read more

आ. संग्राम जगतापांनी घेतलंय ‘असे’ काही दत्तक; लोक म्हणतात आमदार असावा तर असा …

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहराचे आ.संग्राम जगताप हे तरुणांसाठी एक प्रेरक आहे. त्यांचा जनसंपर्ग आहे जनसमूह अफाट आहे. त्यांचा काम करण्याच्या अलग अंदाजामुळे ते नेहमीच प्रसिद्धीझोतात असतात. आताही त्यांनी असे काही काम केले आहे की, लोक म्हणतायेत ‘आमदार असावा तर असा’… याबाबत अधिक माहिती अशी: जिल्हा वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यांत … Read more

निसर्गाची चमत्कारिक घटना घडणारे ‘असे’ एक सुंदर गाव !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- निसर्गाची कृपा, चमत्कार कोणाच्या सांगण्यावरून घडत नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून बदलतही नाही. निसर्गाचे अनेक चमत्कार किंवा मानवी शक्तीला न समजणारी कोडे खूप आहेत. अशीच निसर्गाची चमत्कारिक घटना घडणारे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. ते म्हणजे अकोले तालुक्यातील चोंढे घाटावरती वसलेले घाटघर. दरवर्षी हे घाटघर गाव चार महिने धुक्यात असतं. … Read more

धक्कादायक! रात्रीच्या वेळी ‘त्या’ दुचाकीस्वाराबाबत ‘झाले’ असे काही

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  रात्रीच्या वेळी बोधेगाव येथून तिसगावला दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला चोरट्यांनी भरस्त्यात अडवून लुटून नेले. ढवळेवाडी फाट्याजवळ शनिवारी हा प्रकार घडला. भारत रामकिसन मरकड असे या व्यक्तिचे नाव आहे. चोरटयांनी त्या व्यक्तीकडील पैसे व त्याची दुचाकी चोरून नेली. दोन दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी मरकड यांचा पाठलाग केला. त्यानंतर धावत्या … Read more

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना ‘इतक्या` रुपयांचा दंड, न भरल्यास…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  न्यायालयाचा अवमान  केल्या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच न्यायालयाने दोषी ठरवले होते. खुशाल शिक्षा द्या, पण माफी मागणार नाही, अशी भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतली होती. यावरून न्यालयात पेच निर्माण झाला होता.  सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांना एक रुपया दंड सुनावण्यात आला आहे. न्यायसंस्था आणि सरन्यायाधीश यांच्याविरुद्ध … Read more

प्रसूतीनंतर ‘ती’च्या जाण्यानेही धास्तावलेत कर्मचारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील कोदणी वीज प्रकल्पामधून काही दिवसापासून वीज निर्मिती बंद आहे. परंतु या ठिकाणी काम मात्र सुरु आहे. अशा ठिकाणी बिबट्याच्या मादीची प्रसूती झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला.  यामुळे वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली. अशा यापरिस्थितीमध्ये येथील कर्मचारी सध्या कामकाज करत असताना वनविभागाचे अधिकारी सांगत होते की, … Read more

जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह पेक्षा घरी जाणारांची संख्या वाढली

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. अद्यापही जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत आहेत. जिल्ह्यात … Read more

आ. रोहित पवारांची केंद्रावर टीका; दाखवली मोदी सरकारची ‘ही’ चूक

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नसल्याची टीका केली होती. तर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी   आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून टीका केली. ‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे,’ … Read more

तक्षिला स्कूलचा वर्चुअल रंग दे बसंती कार्यक्रम उत्साहात

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- तक्षीला स्कूलच्या वतीने वर्चुअल पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या रंग दे बसंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध 23 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेद्वारे देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, शहीद जवान व कोरोनायोध्दांना सलाम करण्यात आले.  दरवर्षी तक्षिला स्कूलच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये रंग दे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आज सकाळपर्यंतचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०७ ने … Read more

देवी रोडवरील पुल बनला धोकादायक पुलावरील लोखंडी पाईपचे कठडे चोरीला

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- बुर्‍हाणनगर देवी रोडवरील दमडी मस्जिद जवळ असलेल्या पुलावरील लोखंडी संरक्षक पाईपचे कठडे चोरीला गेल्याने हा पुल धोकादायक बनला आहे. तर रात्री या परिसरात पथदिवे देखील नसल्याने अपघाताची संभावना असल्याने तातडीने या पुलाचे कठडे बसविण्याची मागणी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. या पुलाची पहाणी करुन, येत्या सात … Read more

अहमदनगर मध्ये आज तब्बल ७०० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर :आज ७०० रुग्णांना डिस्चार्ज. मनपा२९७ संगमनेर३३ राहाता२९ पाथर्डी२४ नगर ग्रा.५० श्रीरामपूर२३ कॅन्टोन्मेंट२० नेवासा१४ श्रीगोंदा३२ पारनेर१६ अकोले३२ राहुरी ११ शेवगाव५ कोपरगाव४९ जामखेड५१ कर्जत४ मिलिटरी हॉस्पीटल१० बरे झालेले एकूण रुग्ण:१७८७६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

सुशांत आणि ‘ही’ अभिनेत्री तीन दिवस होते बँकॉकच्या ‘त्या’ हॉटेलरूममध्ये एकत्र

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. अनेक खुलासेही झाले. सध्या CBI हा तपास करत असून रिया चक्रवर्ती जास्त टार्गेटवर असल्याचे दिसते. परंतु आता एक धक्कादायक खुलासा आला समोर आहे. सुशांत आणि अभिनेत्री सारा अली खान हे बँकॉकच्या हॉटेलरूममध्ये तीन दिवस एकत्र होते असा खुलासा … Read more