मुळा धरण आज पूर्ण भरण्याची शक्यता, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- मुळा धरण काठोकाठ भरायला आता हवी आहे आणखी दीड फूट पाणी पातळी. सोमवारी केव्हाही धरणातून मुळा नदीपात्रात पाणी झेपावणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारी धरण परिसर हौशी मंडळींच्या गर्दीने फुलाला होता. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे मुळा धरण ऑगस्टमध्ये ओव्हरफ्लो होण्याचे प्रसंग कमी वेळा आले आहेत. … Read more

धक्कादायक : गायी चोरुन विकणाऱ्या टोळीत हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता?

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- गायी पळवणारी टोळी कोपरगाव शहरात कार्यरत असून ही टोळी शहरातील गायींसह गुजरातमधून आलेल्या गोरक्षकांच्या गायी पळवून त्या खाटकांना विकत असल्याची माहिती हाती आली. धक्कादायक म्हणजे ही टोळी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची चर्चा आहे. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला गेला. मात्र, … Read more

बाहेर कोरोना, आणि शेतात बिबट्याची भिती, ग्रामस्थ झाले हतबल !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरांसह जवखेडे, त्रिभुवनवाड, कासार पिंपळगाव, निवडुंगे गावांत अलीकडील काळांत कोरोनाने हातपाय पसरले आहेत, तर तिसगाव वगळता मुळा पाटचारीचे लाभक्षेत्रांतील गावांसह कामत शिंगवे, कोपरे, पाडळी गाव परिसरांत बिबट्याचा संचार सुरू आहे. जवखेडे हनुमान टाकळीचे सीमेवर वृद्धानदी किनारी बुधवारी साहेबराव धनवडे व दिलीप धनवडे हे मेंढ्या चारत … Read more

उसावर ह्या दोन रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी हवालदिल

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर उसावर पांढरी माशी व तांबेरा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ‘अशोक’च्या कार्यक्षेत्रातील २२ हजार हेक्टरवर आठ ते नऊ लाख टन ऊस आहे. पांढरी माशी, तांबेरा रोगाने ऊस खायला सुरुवात झाली आहे. ज्या भागात जास्त पाऊस पडतो व हवेत ८०% आर्द्रता असते, त्या … Read more

अल्पवयीन मुलीशी मैत्री व नंतर प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून….

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीशी मैत्री व नंतर प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना गर्दणी येथील खानापूर शिवारातील घडली. अकोल्यात महिला अत्याचाराची पंधरा दिवसांत घडलेली ही चाैथी घटना आहे. आठ दिवसांपूर्वीच ब्राह्मणवाडा येथे मतिमंद युवतीवरील व मुथाळणे येथे अल्पवयीन … Read more

भाजपच्या तालुकाध्यक्षासह एकवीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- कोरोना आजाराचा संसर्ग पसरु नये म्हणुन जमावबंदीचा आदेश लागु असताना धार्मिक स्थळे व मंदिर सुरु करण्यासाठी मोहटादेवी येथे घंटानाद आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या तालुकाध्यक्षासह एकवीस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी ( दि.२९) रोजी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांनी धार्मिक स्थळे व मंदिरे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे २९० मृत्यू, जाणून घ्या तुमच्या भागातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात कोरोना उपचारादरम्यान सर्वाधिक मृत्यू अहमदनगर शहरात झाले आहे. अहमदनगर शहरातील १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील मृतांचा आकडा मोठा आहे. दररोज सरासरी सहा मृत्यू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात १२ मार्चला कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार ५० जणांना कोरोना झाला. त्यातील १७ हजार … Read more

गणेशाची विविध रुपे साकारली कुर्ता, टी-शर्ट आणि ड्रेसवर…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  शुभाज फॅशन स्टुडिओमध्ये या गणेशोत्सवानिमित्त फॅ शनेबल आणि नाविण्यपूर्ण कुर्ते (नेहरु शर्ट) वर श्री गणेशाची विविध रुपे, आकार आणि श्‍लोक शुभदा डोळसे हीने साकारली आहेत. लंबोदर गणेशा असो वा कलात्मक अ‍ॅबस्ट्रक गणेश रुपे अतियश सुबकतेने या कपड्यांवर साकारलली दिसतात. गणपती स्तोत्रातील काही ओळी कलात्मकतेने या कपड्यांवर लिहून कॅलिग्राफीचा … Read more

मुलगा अंत्यविधीला उपस्थित राहू न शकल्याने मुलीनेच दिला पित्याला अग्नी…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील प्रसिद्ध डॉ.बबनराव राजाराम चिंधे (वय 65 वर्षे) यांचे रविवार दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. आजारी असलेला मुलगा अंत्यविधीला उपस्थित राहू न शकल्याने मुलगी डॉ.आश्विनी हिनेच पित्याला अग्नी दिला. मूळचे माळी चिंचोरा येथील रहिवासी असलेले डॉ.चिंधे हे वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्त 30 ते … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील कुकडी नदीपात्रात निघोजच्या कुंड परिसरात आढळून आलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध अदयाप लागलेला नाही.  पारनेर पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या नेतृत्चाखालील पथकाने पुणे जिल्हयात विविध ठिकाणी भेटी देउन तेथून कोणी बेपत्ता झाले आहे का ? तेथे मृतदेहाशी सबंधित काही पुरावे मिळतात … Read more

पुणे-अहमदनगर महामार्ग सहापदरी…नितीन गडकरी यांनी अजित पवारांकडून मागविला प्रस्ताव !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  पुणे – अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  याबाबत पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यास … Read more

गंदा है…पर धंदा है.. कोरोनाचा भुताटकीसारखा वापर…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाचा भुताटकीसारखा वापर करीत अनेक खासगी डॉक्टर तसेच हॉस्पिटलकडून नागरिकांची अडवणूक व लुटमार होऊन ससेहोलपट होत आहे, असा दावा अॅड. श्याम आसावा यांनी केला आहे.  त्यांनी सोशल मिडियातून निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यात म्हटले आहे की, कोरोना काळात सामान्य रुग्णांना कोणीही वाली नाही. कोरोना संशयामुळे शासकीय दवाखाने इतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ४६५ रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.६० टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६५ ने … Read more

सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे: स्टॉक मार्केटमधल्या घोटाळ्यांपासून रहा सावधान

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-ट्रेडिंगचा मुख्य उद्देश आपल्या गुंतवणुकीवर गलेलठ्ठ रिटर्न (ROI) मिळवणे हा असतो. दुर्दैवाने, अनेक घोटाळेबाज आणि फसव्या लोकांना या सुलभ पैशाच्या मोहात संधी दिसते. वैध मार्गांनी पैसा कमावण्याचा गुंतवणूकदारांना पूर्ण अधिकार आहे, पण याची नकारात्मक बाजू ही आहे की, स्टॉक मार्केटमध्ये नवख्या गुंतवणूकदारांना आपल्या सापळ्यात ओढणारे बरेच फसवे लोक असतात. … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले रोहित पवारांना नॉलेज नाही!

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी  आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून  टीका केली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे,’ अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली आहे.  कर्जतमध्ये उभारण्यात आलेल्या एका कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी … Read more

रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी होत आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- प्रशासनावर व डॉक्टरांवर दबाव आणून त्यांना योग्य पद्धतीने काम करू दिले जात नाही. त्यामुळेच तालुक्यात कोरोनाच्या टेस्ट कमी करून कोरोना कमी झाल्याचे भासविण्यात येत असल्याचा व जनतेच्या आरोग्याशी खेळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे. आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता … Read more

केवळ 11,500 रुपयांत ‘येथे’ मिळत आहेत हिरो स्प्लेंडरसह ‘ह्या’ बाईक

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- हीरो स्प्लेंडर आणि पॅशन या दोन्ही बाईक खूप प्रसिद्ध आहेत. कंपनीने अलीकडेच या दोन्ही बाईक्स नवीन बीएस 6 मानकानुसार अद्ययावत करुन बाजारात आणल्या आहेत. याशिवाय या बाइक्समध्ये कंपनीने फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानाचा वापरही केला आहे. भारतीय बाजारात प्रवासी सेगमेंट बाईकची मागणी नेहमीच सर्वाधिक राहिली आहे. परंतु अलीकडे नवीन इंजिन … Read more

शहरी बाबूंमुळे ग्रामीण भागाला कोरोनाचा विळखा

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- ग्रामीण भागातून कामानिमित्त शहरात गेलेले नागरीक कोरोनाच्या भितीपोटी ग्रामीण भागातील आपल्या घराकडे वळले असल्याने ग्रामीण भागाला कोरोनाचा चांगलाच विळखा बसला आहे. गेली चार पाच महिन्यापासून कोविड १९ या संसर्गजन्य विषाणू असलेल्या जीवावर बेतणाऱ्या जागतिक महामारीने हाहाकार माजला आहे. चीन देशातून आलेला हा कोरोना आजार भारतात शहरांसह ग्रामीण भागात … Read more