कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेशोत्सव व मोहरम हे सण प्रतीकात्मक आणि साधे पणाने हे उत्सव घरगुती साजरे करावे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले आहे. त्यांच्या आवाहनाला गणेश मंडळे व मोहरम मंडळे यांनी एकमुखी पाठींबा देऊन गणेशोत्सव व मोहरम हे सण सार्वजनिक करणार नसल्याचा जामखेडकरांनी … Read more

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संगमनेरने पटकावला ५ वा क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-  केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानांतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिकेला पश्चिम विभागातील ६ राज्यांमधून पाचवा क्रमांक मिळाला आहे. पाचवा क्रमांक मिळाला. ओला कचरा, सुका कचरा, घंडागाडी, खत व उद्यान निर्मिती, शैचालये व एक रुपयात १ लिटर स्वच्छ पाणी या उपक्रमांची देशपातळीवर दखल घेण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

उत्तर प्रदेश सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे – महसुलमंत्री, बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- उत्तर प्रदेश सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. ही सरकार दलित विरोधी असून त्याच्या प्रती प्रतीक आज आपल्यासमोर आले आहे. एका दलित व्यक्तीचा हत्या होते. त्या हत्या झालेल्या ठिकाणी काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आज तिथे गेले असता उत्तर प्रदेश सरकारने त्यांना तिथे जाऊ देत नाही आहे. त्यांना पोलीस … Read more

राजू शेट्टी तर सरड्यासारखे रंग बदलणारे – सदाभाऊ खोत

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-  राजू शेट्टी प्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाही. अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी वर टीका केली आहे.  तसेच आमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच तुम्ही आमदार आणि खासदार झालात असा टोलाही त्यांनी शेट्टी यांना लगावला आहे. दूध दरावरून सोलापूर मध्ये राजू शेट्टी यांनी … Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण;तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- खिरविरे येथील सोळा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला कल्याण, शहापूर येथे नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून खिरविरे येथील देवा सुभाष सदगीर याच्यासह तिघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. देवाने मुलीचे अपहरण करून तिला कल्याण येथे नेले. सुनीता सखाराम बेनके व अनिल (पूर्ण नाव माहीत नाही) … Read more

तेव्हा निळवंडेचे श्रेय घेणारे गप्प का होते?

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री मधुकर पिचड यांनी ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ हे धोरण स्वीकारल्यानेच निळवंडे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या योगदानातून धरणाची निर्मिती होऊ शकली. निळवंडे धरणातून पाणी नदीपात्रात सोडल्याने कोकणेवाडीच्या बाजूने माती पात्रात पडत आहे. त्यामुळे त्या गावाला धोका होऊ शकतो. त्यादृष्टीने कोकणेवाडीच्या बाजूने सिमेंट काँक्रिटची भिंत बांधावी. …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची … Read more

भाडेकऱ्यास मारहाणप्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- आदिवासी कुटुंबातील पती-पत्नीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या फिर्यादीवरून राहुरीतील कोरडे पिता-पुत्रावर विनयभंग, तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात विजय रंगनाथ कोरडे यांच्या मालकीच्या कोरडे बिल्डिंगमध्ये ही घटना घडल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे. …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित … Read more

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण ओव्हरफ्लो,शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- टंचाईच्या काळात तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरणारा मांडओहोळ मध्यम प्रकल्प बुधवारी पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला. सलग दुसऱ्या वर्षी मांडओहोळ धरण भरल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांसह तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मांडओहोळ प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. यावर्षी पळसपूर, नांदुरपठार, सावरगाव … Read more

अखेर जिल्ह्यातील ‘त्या’संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- काष्टी येथील सहकारमहर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांनी सहकार मंत्री, सहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. चौकशी करून अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असा आदेश सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी गुरुवारी … Read more

कोरोनाने घेतले आणखी दोन बळी

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-कोरोनामुळे गुरूवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. सुभद्रानगर येथील ७२ वर्षीय व्यक्ती व टिळकनगर येथील ३५ वर्षीय युवकाचा मृतांत समावेश असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी … Read more

थोरातांसह मंत्र्यांच्या दूध संस्थांना दीडशे कोटींचा मलिदा मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- दूध दरासाठी राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजना करून ६ कोटी लिटर दूध २५ रुपये लिटरने खरेदी केले. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही. उलट सरकारने खर्च केलेल्या दीडशे कोटींचा मलिदा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मंत्र्यांच्या दूध संघांना मिळाला.  मूठभर लोकांसाठी ही योजना सरकारने केली. शेतकऱ्यांना फायदा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन गटात तुफान हाणामारी , चौघांचा जागीच मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- मागील वादाच्या कारणातून एका विशिष्ट समाज्यातील दोन गटात आज दुपारी साडेचार वाजता श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्यावर तुफान हाणामारी झाली.  या हाणामारीत झालेल्या चाकू हल्ल्यात एका गटातील चौघेजण मयत झाल्याची माहिती बेलवंडी पोलिसांकडून समजली आहे मयत झालेले चौघेजण हे सुरेगाव येथील आहेत. …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले … Read more

कोरोना बाधीत रुग्णाकडून एक लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास होणार असे काही …

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोविड बाधित रुग्णांकडून उपचारा पोटी आकारण्यात येणाऱ्या बिलाची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास या बिलाची प्रथमतः नेमणूक करण्यात आलेल्या भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तपासणी अंती निश्चित होणारी बिलाची रक्कम संबंधित रुग्णालयास देण्यात यावी, असे आदेश आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ४१७ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

File Photo

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने १२ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार १५३ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण  आता ७९.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी ) सायंकाळी सहा … Read more

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

Share Market Marathi

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या कथा सोशल मिडियावर दिसत असतात. तुमच्या गुंतवणुकीवर इक्विटीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पुढील घटकांचे अनुसरण करण्याची गरज आहे. मूलभूत गोष्टी जाणून घ्या:-  हा एक … Read more

‘लालपरी’ झाली प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज!

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली राज्य परिवहन महामंडळाची आंतरजिल्हाबस सेवा आज पूर्ववत आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सुरु झाली. प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिरुद मिरवणारी एसटी बसेस ने आज जिल्हा मुख्यालयाच्या माळीवाडा, स्वस्तिक आणि तारकपूर बस स्थानकातून प्रवाशांसह इच्छित स्थळी प्रयाण … Read more

आता या मोर्चावर पोलिस कारवाई करणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नयेत असा आदेश आहे. मात्र, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आता या मोर्चावर पोलिस कारवाई करणार का असा सवाल विचारला जात आहे. या … Read more

स्वच्छता अभियान: अहमदनगर महापालिकेने देशात पटकावला `हा` क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात अहमदनगर शहराचा समावेश झाला होता. यामध्ये नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये करणे. याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. केंद्र सरकारने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केले होते. तीन टप्प्यात सर्वेक्षण … Read more