‘सुशांतएवढी चर्चा `यांच्याही` मरण्यावर करा’
अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्यादाच प्रतिक्रिया दिली आहे. यावरून त्यांनी भाजपला लक्ष केलं आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध प्रश्नासंदर्भात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. यावेळी बोलताना शेट्टी यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्यामध्ये एकमेकांवर … Read more