धक्कादायक! पत्र्याच्या शेडवरून गज, कुर्हाड, तलवारीने तुंबळ हाणामारी
अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटांत गज, कुर्हाड, लाकडी दांडे व तलवारसारख्या हत्यारांचा वापर करत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना काल (गुरुवार) घडली. यात आठजण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी: देसवंडी येथे शिरसाठ यांचे पत्र्याचे शेड … Read more