अहमदनगर कोरोना अपडेट्स : चोवीस तासात वाढले ४७० रुग्ण , चौघांचा मृत्यू !
अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचे जिल्ह्यात आणखी ४७० रुग्ण आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३०, अँटीजेन चाचणीत २२६ आणि खासगी प्रयोगशाळेतील २१४ रुग्णांचा यात समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत चार जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८८ झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २६१० इतकी झाली आहे. दरम्यान, बुधवारी २१५ रुग्णांना … Read more