अंकिता लोखंडेने सुशांत मृत्यूप्रकरणी सोडले मौन; म्हणाली ‘तो डिप्रेशन मध्ये नव्हता’…

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- सुशांतसिंग राजपूत आता या जगात नाही. सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मानसिक तणावामधून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आता अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांनी यावरील मौन सोडले असून प्रथमच यावर तिने … Read more

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास तीन टप्प्यांत बील भरण्याची सवलत

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले. परंतु या कालावधीमध्ये वीजबिल भरता आले नाही. परंतु त्यानंतर जे वीज बिल आले ते एकत्रितरित्या आल्याने श्रीरामपूर तालुक्यातील ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. याबाबत श्रीरामपूर उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी वीज बिलाबाबत शंका निरसन करून एकत्रितरित्या वीज बिल भरल्यास वीज बिलामध्ये 2 टक्के … Read more

मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ.रोहित पवार सरसावले

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. परंतु या प्रसंगात कोरोनाला घाबरून घरात न बसता जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. रोहित पवार हे मतदार संघात फिरत आहेत. थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडत आहेत. मतदारसंघातील कुकडी व सीना धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पुन्हा वाढले 40 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली  दरम्यान,  आज जिल्ह्यातील ४११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३३६० इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७२.२१ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल 411 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ४०८ कोरोना रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३५७ झाली आहे. मनपा २२३ संगमनेर ५३ राहाता १८ पाथर्डी २ नगर ग्रा.२५ श्रीरामपूर २३ कॅन्टोन्मेंट १ नेवासा १० पारनेर ७ राहुरी १० शेवगाव १ कोपरगाव ३ श्रीगोंदा १५ कर्जत १४ अकोले ५ जामखेड१ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: ‘ह्या’ तालुक्यात ढगफुटी; पाण्याचे थैमान, शेत, रस्ते गेले वाहून

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी पहाटे पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात शुक्रवारी पहाटे ढगफुटी सदृश पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे अमरापूर कर्जत रोड वरील रस्ते, पूल वाहून गेले असून बरीचशी शेतीही पाण्याखाली गेली आहे. या कोसळलेल्या अस्मानी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे. अमरापूर कर्जत महामार्गावरील रस्त्याचे व … Read more

कर्जत तालुक्यात गुरुवारी 24 कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कर्जत तालुकाही याला अपवाद नाही.लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा फैलाव कर्जत तालुक्यात जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येते. कर्जत तालुक्यामध्ये गुरुवारी दिवसभरामध्ये 24 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 87 वर गेली आहे. तसेच गुरुवारी शहरातील 71 … Read more

जामखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील सहा जण बाधित

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉक डाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले जात आहेत. काल तालुक्यात नव्याने 19 जण पॉझिटिव्ह निघाले. यामध्ये एकाच … Read more

शेवगाव शहरात सात जण कोरोना बाधित तर 53 जणांची मात

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने दिलासा मिळत आहे. शेवगावमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. काल (गुरुवार) शेवगावमध्ये नव्याने ७ कोरोना रुग्ण आढळून आले. एकूण 67 नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात … Read more

पारनेर तालुक्यात गुरुवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. गुरुवारी दिवसभरात आठ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या आठ जणांमध्ये कान्हूरपठार गावचे तीन, पाडळी दर्या दोन, सुपा एक, ढवळपुरी एक व टाकळी … Read more

शेतकरी संकटात असताना आमदार लहू कानडे फिरकले देखील नाहीत !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी अतिवृष्टीच्या अस्मानी संकटामुळे पयर्त कोसळला आहे. देवळाली प्रवरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी कदम यांनी … Read more

दोन पोलिसांसह श्रीरामपूर तालुक्यात 21 पॉझिटीव्ह

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा २३८ वर जावून पोहोचला आहे. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 949 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. त्यातील 615 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोनामुळे तालुक्यात आतापर्यंत … Read more

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा कारभार ‘ह्या’ व्यक्तीकडे !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची बदली झाल्याने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त झाले आहे. शासनाने त्वरित वरिष्ठ आयएएस अधिकारीची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करावी, तसेच नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांनी दिवाणी अर्जाद्वारे विनंती केली. त्यानुसार प्रधान जिल्हा न्यायाधीश हेच साईबाबा संस्थान विश्वस्त … Read more

पोलिस कोठडीतील तब्बल २२ कैदी पाॅझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- नेवासे तहसीलच्या आवारात असलेल्या पोलिस कोठडीतील तब्बल २२ कैदी गुरुवारी पाॅझिटिव्ह आढळले. जूनपर्यंत केवळ सात पॉझिटिव्ह असलेल्या तालुक्यात जुलैअखेरीस दीडशेपर्यंत रुग्ण वाढलो. खेड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असताना तब्बल १०१ दिवसांनी नेवासे शहरात रुग्ण सापडले. त्यात नगरसेवक, तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. न्यायालयाच्या आवारात रुग्ण सापडल्याने न्यायालयाचा परिसर ओस … Read more

२ दिवसांत १०८ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ६९९ वर

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- संगमनेर शहरासह तालुक्यात २ दिवसांत १०८ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ६९९ वर गेली. बुधवारी रात्री शहर पोलिस ठाण्यातील कोठड्यांमधील २२ कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. २२ कैदी, शहरातील घोडेकरमळा येथे ४, एकतानगर, कुरणरोड, पावबकी रोड (प्रत्येकी ३), रंगारगल्ली, माळीवाडा, विजयनगर, पद्मानगर, साईबन कॉलनी … Read more

धक्कादायक : बँकेतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक झाली असून पोलीस दल, जिल्हापरिषद , मनपा, येथे कोरोनाचा शिरकाव झाला असतानाच राहुरीत एका बँकेत तब्बल चार रुग्ण आढळले आहेत.  राहुरी शहरातील बसस्थानकासमोरच्या एका बँकेतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे गुरूवारी तपासणीदरम्यान उघड झाले. चारपैकी दोन जण राहुरी शहरातील रहिवासी आहेत. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ डाॅक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पशुवैद्यकीय डाॅक्टरचा (वय ४०) कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी व दोन लहान मुले आहेत. राहुरी तालुक्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला. बुधवारी मध्यरात्री नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना डाॅक्टरांची प्राणज्योत मालवली. कामानिमित्त मुंबईत गेले असताना त्यांना बाधा झाली. खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध … Read more

कोरोनाचा कहर, एकाच दिवशी तब्बल १२ जण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- जामखेड येथील ४ कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील ७३ जणांच्या केलेल्या तपासणीत ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. शहरात काल दिवसभरात ए काच दिवशी तब्बल १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या तालुक्यातील एकुण संख्या ही १९ झाली आहे. गेल्या तीन महीन्यांच्या विश्रांती … Read more