10 रुपयांना मिळतील 4 एलईडी बल्ब; जाणून घ्या सरकारी योजना
अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि. (ईईएसएल) गेल्या काही काळापासून ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता गावातील वीज वाचविण्याच्या उद्देशाने व वीज बिल कमी करण्यासाठी नवीन योजना सुरू करणार आहे. * अशी आहे योजना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी म्हटले आहे की, योजनेंतर्गत खेड्यांमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी 10 … Read more