10 रुपयांना मिळतील 4 एलईडी बल्ब; जाणून घ्या सरकारी योजना

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि. (ईईएसएल) गेल्या काही काळापासून ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता गावातील वीज वाचविण्याच्या उद्देशाने व वीज बिल कमी करण्यासाठी नवीन योजना सुरू करणार आहे. * अशी आहे योजना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी म्हटले आहे की, योजनेंतर्गत खेड्यांमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी 10 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळी वाढले १० नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात १० नवे रुग्ण आढळुन आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १६८७ झाली आहे. आज नेवासा ०४ (सलबतपुर०४), कर्जत ०१ (शहर), शेवगाव ०१ (वडगाव), नगर शहर ०२, संगमनेर ०१ (घुले वाडी) आणि नगर ग्रामीण ०१ (रुई छ्त्तीसी) येथील रुग्ण आहेत.  दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज १११ … Read more

दूध आंदोलनास सुरुवात; ‘ह्या’ ठिकाणी दगडांना दुग्धाभिषेक

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११३६ झाली आहे. नगर ग्रामीण १, नगर शहर ३७,नेवासा ५,पारनेर ३,राहाता ४,पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४,संगमनेर ३२,श्रीगोंदा १,अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक … Read more

65 वर्षीय महिलेसह चिमुकलीला कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी शहरात दोन दिवसांपूर्वी एका व्यापार्‍याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राहुरी शहरातील बाधितांमध्ये त्या बाधिताची … Read more

आता ‘ह्या’ तालुक्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. काल दुपारी 4 वाजेच्या तालुका आरोग्य विभागाच्या … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले …तर लॉकडाऊन करावे लागेल

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही संख्या कमी करून शून्यावर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून व्यापारी व जनतेने नियमांचे पालन करत कोरोनाची साखळी तोडावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी शॅम्प्रोच्या आवारात आयोजित पत्रकार परिषदेत केले. आमदार डॉ. सुधीर … Read more

विहिरीत उडी मारून महिलेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- राहुरीच्या मोमीन आखाडा परिसरातील ३५ वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शारदा विजय शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. शारदा रात्री घरात झोपली होती. सकाळी ती घरात नसल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबातील सदस्यांनी परिसरात शोध घेतला. घरापासून काही अंतरावरील अप्पासाहेब तनपुरे यांची विहिरीत … Read more

अहमदनगर शहरात आणखी एक कंटेन्मेंट झोन वाढला !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- पाइपलाइन रस्त्यावरील श्रमिकनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर १ ऑगस्टपर्यंत कंटेन्मेंट झोन घोषित केला. शहरातील फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शहरातील विविध भागात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात येत आहेत. पाइपलाइन रोडकडून श्रमिकनगरकडे येणारा मुख्य रस्ता, वाॅशिंग सेंटर, सागर मेहसुने यांचे घर, कोडम यांचे घर, शेजवळ … Read more

Blog : बस्सं झालं आता..मला दोन हाणा, पण डॉक्टरांना ‘कोव्हिड योद्धा’ म्हणू नका

नमस्कार, समाजाला उद्देशून माझं हे पत्र आहे. मी कोण? माझं नांव काय? प्लीज.. नका विचारू. भावना समजून घेतल्या तरी खूप झालं..मी एक डॉक्टर आहे. खेड्यातला.. माझी कोरोना पॉझिटिव्ह पत्नी आपल्या नगर शहरातील एका खासगी covid-19 रुग्णालयात उपचार घेत आहे. पाच-सहा दिवस झाले असतील, तिची प्रकृती उत्तम आहे. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. आणि मी तिच्या … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात वाढले १०६ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 (लास्ट अपडेट @ 10.30 PM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ४७ नवे रुग्ण आढळुन आले.तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५९ रुग्णांचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१४ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात ४७ जणांचे अहवाल … Read more

दहा लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण! कोपरगाव पोलिसांनी केली चौघा आरोपींना अटक!

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोपरगाव शहराच्या मध्यवस्ती भागातल्या गांधी पुतळा परिसरात असलेल्या बाल गणेश किड्स वेअरचे मालक श्रीकृष्ण बबनराव पवार [रा. समता नगर, ता. कोपरगाव] आणि कामगार शफिक उद्दीन शेख [रा. दत्तनगर ता. कोपरगाव] या दोघांचे अपहरण केल्या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केलीय. श याप्रकरणी बबनराव बाळाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

शिर्डीतील उद्योगपती शांतीलालजी गंगवाल यांचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- शिर्डीतील उद्योगपती शांतीलाल खुशालचंद गंगवाल यांचे कोरोनावर उपचार सुरु असताना निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी शांतीलालजी स्रानगृहात पडले होते. त्यानंतर त्यांना न्युमोनिया झाल्याने नगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (दि. १८) … Read more

कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आल्याने आ.मोनिका राजळे यांनी घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- भारतीय जनात पक्षाच्या आमदार मोनिका राजळे या कोरोना बाधीत रुग्ण महिलेच्या संपर्कात आल्याने त्यांनी होमक्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात राजळे यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तरीही राजळे यांनी नगर येथील घरीच क्वारंटाईन होवुन जनसंपर्क टाळला आहे. आमदार … Read more

बुऱ्हाणनगर ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोरोना हा संसर्ग विषाणू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तो फैलावत चालला आहे. आता तो ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जगात व आपल्या देशात यावर औषध तयार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी आयुर्वेद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारच्या धडकेने मुलगा ठार!

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी इथं दुचाकीला कारची धडक लागून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (दि. १८) रात्री झाला. निवृत्ती नागनाथ पवार (वय १३, रा. सांगवी फाटा) असे या अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. बारामतीकडे जाणाऱ्या कारने … Read more

ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोनाग्रस्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी 36 वर्षीय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली होती, आज याचा उपचार घेत असताना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. सदर कर्मचारी काही दिवसांपूर्वी भाळवणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी व तेथीलच ग्रामसेवक कोरनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते त्यांच्या संपर्कात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती मात्र ही कोरोना … Read more

दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदानाची घोषणा करावी अन्यथा कीसान सभेचे अंदोलन अटळ

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- दुध उत्पादकांच्या दुधाला किमान 30 रुपये दर मिळावा यासाठी कीसान सभा आंदोलन करनार असल्याची माहीती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनपूर्वी शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी 30 ते 35 रुपये प्रति लिटर … Read more