कोरोनाच्या काळात ‘ह्या’ टिप्स पाळा आणि आर्थिक अडचणींवर मात करा

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- कोरोना संकटामुळे देशभरातील नागरिकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कोरोनाव्हायरसने बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. आरोग्याचा धोका वाढला आहे, लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे, नोकर्‍या गेल्या आहेत आणि गुंतवणूकीचे बाजार सुस्त झाले आहेत. यासाठी चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणे, त्यातून बचत करणे आणि मग गुंतवणूक करणे. जोपर्यत आपण हे लक्षात घेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज वाढले ३९ रुग्ण जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या @१३६१

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 (1.28 PM):- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले तर काल रात्री उशीरा १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामुळे जिल्हयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ५३४ इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी २२ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्जार्च … Read more

मतिमंद महिलेवर अत्याचार करणार्‍या आरोपीची पिडीत कुटुंबीयांना धमकी

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- वाळकी (ता. नगर) येथील मातंग समाजातील मतिमंद दिव्यांग महिलेवर अत्याचार करणार्‍या व पिडीत कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या आरोपींवर कारवाई करावी, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे, नामदेव चांदणे, संजय चांदणे, विशाल … Read more

खुशखबर! मोदी सरकार देत आहे मोफत गॅस सिलेंडर,वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- कोरोनामुळे संपूर्ण देशामध्ये तणावाचं वातावरण आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने काही योजनांची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 महिन्यांसाठी एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे 8 कोटी महिलांना फायदा होणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत विनामूल्य गॅस सिलिंडर घेण्यासाठी आता तुम्हाला (लाभार्थी) … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात 21 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत आज 21 ने वाढ झाली आहे.  जिल्हा आज सकाळी आणखी 21 जणांना कोरोनाचा संसर्गाचे निदान झाले. रात्री उशिरा 18 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यात भिंगार शहरातील 10, श्रीगोंद्यातील 05, नगर आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 03 रुग्ण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ;नोटा टाकल्या खाऊन?

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत अकोलेचे गटविकास अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले. भास्कर रेंगडे असे या अधिकाऱ्याचे नाव असून एका ठेकेदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली. धाड पडल्याचे लक्षात येताच रेंगडे यांनी नोटा खाऊन टाकल्याचे समजते. नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे उपविभागीय … Read more

नेवासा तालुक्यात ‘ह्या’ ठिकाणी आढळला कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्याच्या पूर्व भागात खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील 51 वर्षाच्या व्यक्तीला तीन दिवसापूर्वी त्रास होऊ लागल्याने तो व्यक्ती नेवासा येथील कोविड केअर … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ तालुक्यात एकाच दिवशी ४२ लोकांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पाथर्डी तालुक्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल ४२ कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये आगासखांड ०२, कोल्हुबाई कोल्हार ११, तिसगाव ०३, त्रिभुवनवाडी ०४, खाटीक गल्ली पाथर्डी २२ अशा … Read more

देवळाली प्रवरातही झाला कोरोनाचा शिरकाव …

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-राहुरी तालु क्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित यादीत कालपर्यंत देवळाली प्रवराचे नाव आले नव्हते. परंतु काल शेटेवाडी भागात एका वस्तीवर 36 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि याठिकाणी नगरपरिषदेने तातडीने जंतुनाशकाची फवारणी करून नाकाबंदी केली आहे. या भागातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात … Read more

संगमनेर पाठोपाठ आता ‘ह्या’ तालुक्यातही कोरोनाचा कहर

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. संगमनेर पाठोपाठ आता राहुरी तालुक्यात कोरोनाने कहर घालण्यास सुरुवात केली आहे. काल एकाच दिवशी तब्बल नऊजणांना करोनाची बाधा झाल्याने आता नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. काल गुरूवारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 22 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. यात अकोले ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ०१, पारनेर ०२, संगमनेर १५,श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत यामुळे आता पर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९५ झाली असुन सध्या ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

संगमनेरमध्ये कोरोना @३०५; नव्याने २० कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून काल एकूण 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर बाहेर गावाहून आलेल्या तिघा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण 305 … Read more

‘ती’ नर्स कोरोना पॉझिटिव्ह;अनेकांचे धाबे दणाणले

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-श्रीरामपूर शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहेत. शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये संपर्कात आल्याने अनेक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता येथील नगरपालिकेत सेवेत असणाऱ्या नर्सचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कारण स्त्राव घेतल्यानंतर तिला क्कारंटाईन न करता ती ड्युटीवर आल्यामुळे तिचा अनेक आशा सेविका, नर्सबरोबर संबंध … Read more

आयशर व कंटेनरची समोरासमोर धडक,अपघातात एक ठार

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- संगमनेर-लोणी रस्त्यावरील कोंची शिवारातील महामार्गावर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आयशर व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. आयशर (एमएच १५ एफव्ही ५५९५) व कंटेनर (आरजे १४ जीडी … Read more

पाथर्डीत दरोडेखोरांची टोळी जेरबंद! अहमदनगर एलसीबीची धडाकेबाज कारवाई!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या अहमदनगर एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविलंय. एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाथर्डीत ही कारवाई केली. या कारवाईत सात दरोडेखोरांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आसाराम पांडुरंग घुले [वय -६१ रा. हनुमान टाकळी ता. पाथर्डी] यांनी फिर्याद … Read more

रस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- मतदार संघातील विविध रस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध झाल्‍याने ग्रामीण भागातून मुख्‍य राज्‍यमार्गाला जोडणा-या ५ महत्‍वपुर्ण रस्‍त्‍यांच्‍या कामांना सुरुवात झाली आहे. माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्यामुळे नाबार्ड कर्ज सहाय्य, अर्थसंकल्‍पातील तरतुद आणि विशेष दुरुस्‍ती निधीतून महत्‍वपुर्ण रस्‍त्‍यांची कामे सुरु झाली आहेत. मतदार संघातील रस्‍ते विकासासाठी … Read more

स्वॅब तपासणीचे शुल्क महापालिकेने भरावे-अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मागणी.

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर महापालिके च्या वतीने करण्यात येणाऱ्या संभाव्य कोरोना संशयितांची स्वॅब चाचणी आता सशुल्क करण्यात आली आहे व शासन निर्धारित दराने नागरिकांकडून आकारण्यात येणार्‍या शुल्कास अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विरोध करण्यात येत असून आधिच लॉकडाउन मुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या सर्व सामान्य नागरिकांना हा भार पेलवणारा नाही. तेव्हा महापालिका … Read more

कोरोना रुग्ण संख्यावाढीची नुसतीच चर्चा! चुकीचे संदेश पसरविल्यास गुन्हे! जिल्हाधिकारी व्दिवेदींचा इशारा!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-मागील दोन तीन दिवसांपासून कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरूच आहेत. नगर शहरात संपूर्ण संचारबंदी सुरू आहे. मात्र तरीदेखील कोरोना रुग्णांच्या संख्यावाढीसंदर्भात नुसत्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर जर कोणी चुकीचे संदेश पसरविल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल होतील, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. ते म्हणाले, कोरोना … Read more