‘येथील’ 36 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- कोरोनाचा शिरकाव आता ग्रामीण भागात झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनीही आता सतर्क राहणे गरजेचे आहे. आता देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील शेटेवाडी भागातील एका वस्तीवरील एक 36 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले, देवळाली प्रवरा नगरपालिका … Read more

धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात 24 तासांत वाढले 114 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 (10.56 AM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत, धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यातील 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे. सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम … Read more

लॉकडाऊन काळात ‘ह्या’ तालुक्यातील तब्बल 113 लोकांनी केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी, अनेक वास्तव समाजासमोर आले. यात अनेक चांगले तर अनेक मनाचा ठाव घेणारे अनुभव होते. या लॉकडाउनच्या काळामध्ये परिस्थितीला शरण जाऊन अनेकांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनाही घडल्या. गोदावरीच्या तिराकाठी भौगोलिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कोपरगाव आणि राहाता तालुक्यात लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत 113 व्यक्तींनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये पुरुषांची … Read more

जिल्हा बँकेला १ हजार ३०० कोटींची कर्जमाफी ! माजी मंत्री कर्डिले यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- गेल्या वर्षी जिल्हातील बहुतेक साखर कारखाने बंद होते. त्यामुळे कारखान्यांना कर्ज कसे द्यायचे, असा प्रश्न होता. अशा परिस्थितीत जिल्हा बँक संचालक मंडळाने मार्ग काढत साखर कारखान्यांना आधार देण्याचे काम केले आहे. जिल्हा बँक ही साखर कारखान्यांसाठी आहे, असे चित्र होते. बँकेने गेल्या पाच वर्षांत गायी खरेदी, घर बांधणी आणि … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात.यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातले बरे झालेले एकूण रुग्ण संख्या ७७३ झाली आहे. यात नगर मनपा १७, भिंगार ०२, जामखेड०२, कर्जत ०१, नेवासा ११, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०१,श्रीगोंदा ०१,श्रीरामपूर ०४ येथील रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

मामे सासऱ्याला अडकवायला गेलेला भाचे जावई गजाआड

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- विवाहानंतर पत्नीला सासरी येऊ न देणाऱ्या मामे सासर्‍याला अद्दल शिकवायची म्हणून त्याच्या वाहनात गावठी कट्टा ठेवणार्‍या भाचे जावायला त्याच्याच जाळ्यात अडकवत अटक केली आहे. मुजीबशेख (रा. जखणगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हकीकत अशी: आरोपी शेख याने प्रेम विवाह केला. परंतु मुलीच्या मामाचा लग्नाला विरोध … Read more

‘ह्या’ तालुक्यात होतोय कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवसात निघाले २३ पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर शहरात काल 23 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात 20 जण हे वॉर्ड नं. 2 मध्ये करण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट तपासणीतील तर … Read more

तुरुंगात कैद्याचा औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- राहुरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात कैद असलेल्या कोल्हार खुर्द कैदी असलेला अल्लाउद्दीन शेख (वय ३०) याने पायाला लावायचा मलम खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री केला. त्याला लगेच राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी या घटनेला दुजोरा दिला. मात्र, पोलिस प्रशासनाने या बाबतीत गुप्तता पाळली आहे. गेल्या काही … Read more

भेळ विक्रेत्याचा मुलगा झाला आरटीओ!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा जवळील दिघोळ गावचे सुपुत्र रमेश सावंत यांची आरटीओ म्हणून नुकतीच निवड झाली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी हे यश मिळवले आहे. येथील रहिवाशी छगन सावंत यांनी गावात कावडीने पाणी  वाहिले नंतर शेव चिवडा व भेळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याला अशोक सावंत यांच्या मोठ्या मुलाने साथ दिली. … Read more

शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकरांचे प्रयत्न असफल…

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे संपर्कप्रमुख कोरेगावकर यांनी पारनेरमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी आले होते. परंतु ते पाच नगरसेवक व आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांनी समोर समोर न येण्याचा पवित्रा घेतल्याने कोरेगावकर यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. पारनेर येथील शिवसेनेचे पाच नगरसेवक व … Read more

कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शहरातील ‘या’ ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-नगर शहरातील भराडगल्ली परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या परिसरात २८ जुलैपर्यंत कंटेन्मेंट झाेन महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी घोषित केला आहे. तोफखाना परिसरातील भराडगल्ली भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातून फैलाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट झाेन घोषित करण्यात आला. भराडगल्ली, आर्यकुमार व्यायामशाळा, बेंद्रे ज्वेलर्स कोपरा, बिटला घर, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील जंगलात अजित रावसाहेब मदने या २२ वर्षीय युवकाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघा मित्रांनी बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी मंगळवारी दोघांना ताब्यात घेतले असून मोबाइलच्या कॉल डिटेल्सवरून अजित याच्या खुनाची उकल झाली. संतोष झावरे, (टाकळी ढोकेश्वर) व किरण ऊर्फ … Read more

जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले, आजही सापडले तब्बल 82 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (11.34):- जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले आहे, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये रात्री उशिरा आणखी 33 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. सुरूवातीला 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज दिवसभरात 82 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. रात्री उशिरा प्राप्त … Read more

‘या’ अभिनेत्याला पत्नीची घटस्फोटाची नोटीस!

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठविली. यासह आलिया सिद्दीकीने नवाजच्या कुटुंबीयांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. आलिया म्हणाली, २००३ पासून ती नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखते. एकत्र राहू लागल्यानंतर नवाजचा भाऊ शामसही आमच्याबरोबर राहायचा. मग, हळूहळू आम्ही प्रेमात पडलो. आम्ही लग्न केलं. सुरुवातीपासूनच आमच्यामध्ये काही समस्या होत्या. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारमध्ये तरुणीवर बलात्कार

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आखोणी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर कारमध्ये बलात्कार केला.  याबाबत सविस्तर वृत्त असे कि, एका २५ वर्षीय तरुणीला पांढरीपूल येथून कारमध्ये बसवले आणि काष्टी येथे उतरून देऊ, असे सांगितले. गाडीतील निवृत्ती सुभाष ढवळे, कारचालक आणि मेजर (दोघांची नावे माहित नाहीत) यांनी या तरुणीस काष्टी येथे उतरु … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ क्वारंटाइन ! ‘हे’ आहे कारण !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवारपासून (दि. १७) सोमवारपर्यंत (दि. २०) हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. या आठवड्यात ते कुणालाही भेटणार नाहीत, असे त्‍यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मंत्री मुश्रीफ यांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आल्याने एकाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-आर्थिक परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आल्याने एका उसतोड मजूराने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव – ने येथे घडली. देविदास रामदास माळी (वय-३५वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची बनल्याने उपासमार होत होती. या रोजच्या उपासमारीला कंटाळुन बुधवारी सकाळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा सहावा बळी

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  महानगरपालिकेतील एक कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर औरंगाबाद रोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज त्या कर्मचाऱ्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अहमदनगर शहरात कोरोनानेे सहा बळी घेतले त्यामुळे अहमदनगर शहरात भीतीचे वातावरण झाले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more