‘येथील’ 36 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा
अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- कोरोनाचा शिरकाव आता ग्रामीण भागात झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनीही आता सतर्क राहणे गरजेचे आहे. आता देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील शेटेवाडी भागातील एका वस्तीवरील एक 36 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले, देवळाली प्रवरा नगरपालिका … Read more