फळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमाकंपन्यांच्या लाभासाठी?
अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ होवू शकणार नाही अशी भावना शेतक-यांमध्ये निर्माण झाली असल्याने, योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्यांच्या लाभासाठी? असा प्रश्न माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला योजनेपासुन परावृत्त होत असलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतील नव्या प्रमाणकांचा (ट्रीगर) तातडीने फेरविचार करुन … Read more