जि. प. कर्मचारी पाॅझिटिव्ह, ‘हे’ गाव तीन दिवस बंद !
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील रहिवासी असलेला नगर जिल्हा परिषदेतील कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी भाळवणी गाव तीन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले. रुग्णाच्या घरापासून, तसेच ग्रामपंचायत कार्यालयापासून शंभर मीटरचा परिसर १४ दिवसांसाठी कन्टेन्मेंट झोन करण्यात आला. कातळवेढे येथील साठ वर्षांच्या व्यक्तीलाही बाधा झाल्याचे उघड … Read more