थोडसं मनातलं… लाॅकडाऊनचा काळ आणि बेकायदेशीर धंद्याचे नगरी जुगाड .. ॲड शिवाजी अण्णा कराळे
नमस्कार मित्रांनो. जगात कोरोना थैमान घालतोय. भारतातील व महाराष्ट्रातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे तसेच दररोज अनेक रूग्ण बरे होत आहेत तर अनेक जण मयत झाले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य विकार आहे. त्याचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच सरकारने 31 जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन आणि संचारबंदी जाहीर … Read more